पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगाब्लॉक, 'या' ट्रेन रद्द
Mumbai Local Mega Block: गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
Dec 19, 2023, 11:18 AM ISTGood News! हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल प्रवास वेगवान होणार, मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल
Mumbai Local Train Update: लोकल ट्रेन ही मुंबईची लाफफलाइन समजली जाते. लोकलचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाचे अनेक प्रयत्न सुरू असतात.
Nov 28, 2023, 01:23 PM ISTलोकलच्या जीवघेण्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार?; मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल
Mumbai Local Train Update: प्रवाशांची वाढत्या गर्दीतून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
Nov 18, 2023, 08:27 AM IST
पतीसोबत बोलत असताना बळजबरी झुडपात नेले, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर बलात्कार
Mumbai Crime News: टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. महिलेला अडवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.
Nov 14, 2023, 05:14 PM ISTमुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात...
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.
Oct 6, 2023, 11:45 AM ISTगणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!
Delisle Bridge Reopen: बाप्पाच्या आगमनाआधीच डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे.
Sep 13, 2023, 03:12 PM ISTदारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार
Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
Aug 15, 2023, 11:46 AM ISTवसई-विरारकरांची जीवघेण्या गर्दीतून थोडी सुटका होणार; रेल्वेचा मोठा निर्णय, आजपासूनच लागू होणार
Mumbai Local Train Update: वसई-विरारकरांची आता जीवघेण्या गर्दीतून सुटका मिळणार आहे. मंगळवारपासून रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Aug 15, 2023, 10:36 AM ISTगणपती बाप्पा पावणार! 5 वर्षांपासून काम सुरू असलेला मुंबईतील 'हा' पुल खुला होणार
Delisle Bridge In Mumbai: मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. पाच वर्षांपासून काम सुरु असणारा हा पूल लवकरच खुला होणार आहे.
Aug 4, 2023, 11:27 AM ISTपावसात कसे मिळवाल मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन?; मध्यरेल्वेचे 'हे' अॅप आत्ताच डाऊनलोड करा
Mumbai Local Train Yatri App: भरपावसातही मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन आता प्रवाशांना मिळणार आहे. पण काय आहे हे अॅप? कसा वापर करणार? वाचा सविस्तर बातमी
Jul 27, 2023, 05:35 PM ISTये मेरा एरिया है और मै...; तरुणाने कल्याण स्थानकात रेल्वे रुळावरच मांडला ठिय्या, अन् मग
Kalyan Railway Station Viral Video: कल्याण स्थानकातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे रुळांवर बसलेल्या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे.
Jun 13, 2023, 03:08 PM ISTMumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने
Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर लोकल वाहतूक सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे (Signal system failure) विस्कळीत झाली होती. मात्र आता सिग्नल यंत्रणेतला बिघाड दूर करण्यात आला आहे.
Dec 15, 2022, 08:22 AM ISTMumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....
Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी
Dec 15, 2022, 06:44 AM IST