mukesh ambani

अंबानी धमकी प्रकरणी मोठा खुलासा, पोलिसाच्या मुलाने पाठवला होता ई-मेल; पाकिस्तान क्रिकेट कनेक्शनही उघड

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या राजवीरने मुकेश अंबानी यांना धमकीचे एकूण 5 ई-मेल पाठवले होते. 

 

Nov 7, 2023, 04:46 PM IST

भारतात नाही तर 'या' मुस्लीम देशात झाला मुकेश अंबानी यांचा जन्म

भारतात नाही तर 'या' मुस्लीम देशात झाला मुकेश अंबानी यांचा जन्म

Nov 5, 2023, 09:32 PM IST

अनंत, आकाश, इशा अंबानींना फक्त रिलायन्सच्या Meeting ला बसायचे किती पैसे मिळतात पाहिलं का?

Anant, Isha, Akash Ambani Salaries : मुकेश अंबानींची तिन्ही मुलं कंपनीमध्ये निर्देशक पदावर आहेत.

Nov 4, 2023, 04:36 PM IST

नीता अंबानी यांचा अलिशान मेकअप रुम, पहिल्यांदाच समोर आले अँटिलियातले फोटो

Nita Ambani Makeup Room: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतल्या अँटालिया या अलिशान निवासस्थानी राहतात. अँटालिया बाहेरुन कशी दिसते हे सर्वांनी पाहिलं आहे, पण आता पहिल्यांदाच अँटालियाच्या आतले फोटो समोर आले आहेत. 

Nov 2, 2023, 07:06 PM IST

VIRAL VIDEO : 'जस्ट लूकिंग लाइक ए वाव...' रणवीर सिंगनं नीता यांच्यावर कमेंट करताच मुकेश अंबानींनी दिली अशी रिअॅक्शन

Ranveer Singh tells Nita Ambani she is 'just looking like a wow' : रणवीर सिंगनं नीता अंबानी यांची केली हटके स्तुती पाहताच मुकेश अंबानी यांनी दिली अशी रिअॅक्श... व्हिडीओ होतोय व्हायरल

Nov 1, 2023, 01:58 PM IST

'काहीतरी लाज बाळग', अंबानींच्या पार्टीत पारदर्शक कपड्यांमध्ये पोहोचली मलायका; पाहा PHOTOS

50 वर्षीय मलायका अरोरा आपल्या आयटम साँगसह ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फॅशनची नेहमी चर्चा होते. 

 

Nov 1, 2023, 01:45 PM IST

PHOTO : श्लोका मेहता आणि राधिकानं फॅशनमध्ये अभिनेत्रींनाही टाकलं मागे

काल जियो वर्ल्ड प्लाजाची ओपनिंग होती. या कार्यक्रमासाठी अनेक कलकारांनी हजेरी लावली होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अंबानी कुटुंबाच्या सुनांनी वेधले. श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट यांनी फॅशनमध्ये अभिनेत्रींना देखील मागे टाकले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Nov 1, 2023, 01:03 PM IST

Jio World Plaza: देशातील सर्वात अलिशान मॉल सर्वसामान्यांसाठी खुला, पाहून थक्क व्हाल!

Jio World Plaza: लक्झरी ब्रँड्स व्यतिरिक्त जिओ वर्ल्ड प्लाझा विलक्षण अनुभव देईल.

Nov 1, 2023, 11:51 AM IST

Mukesh Ambani : अनंत अंबानींच्या वयावरुन निर्माण झालेला वाद अखेर मिटला, ईशा-आकाश आणि अनंतला RIL शेअरधारकांनी...

Reliance Industries Latest Update : मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. अखरे शेअरहोल्डर्सने ईशा-आकाश आणि अनंत यांना...

Oct 28, 2023, 02:51 PM IST

'आम्हाला 20 कोटी द्या, अन्यथा...', मुकेश अंबानींना धमकीचा ई-मेल, 'आमच्याकडे बेस्ट शूटर्स आहेत'

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून, 20 कोटींची मागणी करण्यात आली आहे. 

 

Oct 28, 2023, 10:16 AM IST

मुकेशसोबत तेच करते, जे आम्ही तरुण असताना करायचो; नीता अंबानी यांचा खुलासा!

Nita Ambani News : एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि पती मुकेश अंबानीसोबतच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलंय. मुकेश (mukesh ambani) आणि मी तेच करतो जे आम्ही युवावस्थेत करत होतो, असंही नीता अंबानी म्हणतात.

Oct 27, 2023, 07:52 PM IST

विराट, रोहित अन् 24789 कोटी रुपये...; Disney+ Hotstar चा World Record

Rs 24789 Crore Virat Kohli And Rohit Sharma: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर भारतीय डिजीटल जगामध्ये आणखीन एक वेगळाच संघर्ष सुरु आहे. याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...

Oct 25, 2023, 03:19 PM IST

अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील

Mukesh Ambani antilia home : भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अंबानींच्या श्रीमंतीचा दाखला देण्यात येतो. असे हे मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या आलिशान घरामुळंही कायमच चर्चेत असतं. 

 

Oct 17, 2023, 11:51 AM IST

भर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल

Alia Bhatt IOC Event: काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे 141 वे पर्व पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच बॉलिवूड सेलिब्रेटीही यावेळी उपस्थित होते. 

Oct 15, 2023, 01:05 PM IST