mukesh ambani

'या' मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनंत अंबानीनं एका झटक्यात दिलं 5,00,00,000 ₹ चं दान

Anant ambani : दानशूरपणा.... पाहून सारेच थक्क. बरं एकाच मंदिरात नव्हे, राम नवमीच्या निमित्तानं मंदिरांसाठी अनंतनं दान केली कोट्यवधींची रक्कम 

 

Apr 18, 2024, 01:00 PM IST

अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?

Mukesh Ambani : अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?  रिलायन्स उद्योग समुहाची धुरा सांभाळणाऱ्या मुकेश अंबानीसुद्धा याच मायानगरी मुंबईत वास्तव्यास आहेत. मुकेश अंबानी  मुंबईतील अतिशय उच्चभ्रू अशा अल्टामाऊंट रोड भागामध्ये अँटिलिया या त्यांच्या गगनचुंबी इमारतवजा घरात राहतात. 2012 मध्ये तब्बल 15000 कोटी रुपयांच्या खर्चात त्यांचं हे घर उभारण्यात आलं होतं. 

 

Apr 4, 2024, 01:13 PM IST

IPL 2024 : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे

IPL Team Owner and Their Net Worth : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे

Apr 3, 2024, 09:25 PM IST

अनलिमिटेड कॉल्स आणि 28 जीबी डेटा, इतक्या कमी किंमतीत Jio चा दमदार प्लान!

Jio Bharat V2 Unlimited Calls: जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.

Apr 3, 2024, 09:46 AM IST

प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या मुकेश अंबानींच्या रुपवान भाचीला पाहिलं?

Mukesh Ambani niece Nayantara Kothari : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील असेच कमी चर्चेत असणारे चेहरे आणि नावं म्हणजे मुकेश अंबानी यांची बहीण आणि त्यांच्या कुटुंबाचं. 

 

Apr 2, 2024, 11:13 AM IST

मुंबईने बीजिंगलाही मागे टाकलं! 'एवढ्या'श्या जागेत राहतात सर्वाधिक अब्जाधीश; थक्क करणारी आकडेवारी पाहाच

Mumbai News : मुंबई श्रीमंतांचीच! अवघ्या इतक्या जागेत राहतायत शहरातले अब्जाधीश. अंबानीच नव्हे, यादीत इतरही नावं. कोणत्या क्षेत्रातील व्यावसायिकांची संपत्ती इतकी जास्त? 

 

Mar 26, 2024, 01:49 PM IST

अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?

Hital Meswani Success Story: हितल हे मुकेश अंबानी आणि अंबानी परिवाराच्या अत्यंत जवळचे मानले जातात. 

Mar 18, 2024, 06:36 PM IST

मुकेश अंबानी यांच्या भावाच्या सुनेने थाटला नवा संसार, 15,000 कोटी रुपयांच्या अँटिलियाच्या शेजारी खरेदी केलं नवं घर

मुकेश अंबानी हे चर्चेतील नाव... व्यावसाय, घर अशा वेगवेगळ्या कारणामुळे अंबानी कुटुंबिय चर्चेत असतं. मुकेश अंबानी यांच्या अतिशय जवळचे आनंद जैन यांच्या सुनेने अँटिलियाशेजारीच खरेदी केलं तब्बल 15000 कोटींचं घर. 

Mar 17, 2024, 12:28 PM IST

मुकेश अंबानींचा असाही भाऊ, ज्यानं रिलायन्समध्ये नोकरी करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सोडला!

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. आज आपण अंबानींच्या जवळच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

Mar 14, 2024, 06:45 PM IST

मुकेश अंबानींचे तिन्ही व्याही मोठे व्यावसायिक, कोण सर्वात जास्त श्रीमंत?

Mukesh Ambani:  मुकेश अंबानींच्या या तीन व्याहींमध्ये सर्वात श्रीमंत कोण, माहितीय का? याबद्दल जाणून घेऊया. 

Mar 9, 2024, 05:49 PM IST

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील 'हा' सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

Reliance Industries: अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.

Mar 8, 2024, 09:59 PM IST

हेल्थ इश्यू आणि होणाऱ्या पत्नीची साथ... राधिकाबद्दल स्पष्टच बोलले अनंत अंबानी

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार सगळीकडे चर्चा सुरु आहे. यामध्ये अनंत अंबानी पहिल्यांदाच भावी पत्नी राधिका मर्चंटबद्दल अतिशय मोकळेपणाने बोलताना दिसले. एकमेकांची साथ किती महत्त्वाची असते? हे या नात्यावरुन उघड होतंय? 

Feb 29, 2024, 11:21 AM IST

Anant Ambani : 'अंबानी' आडनावाचं प्रेशर येतं का? आजोबांचा उल्लेख करत अनंत अंबानी पाहा काय म्हणाले?

Anant Ambani On family bonding : एका मुलाखतीत अनंत अंबानी यांनी भावा-बहिणीच्या बाँडिंगवर भाष्य केलं. त्याचबरोबर वडील मुकेश अंबानी यांच्याविषयी काय म्हणाले अनंत अंबानी? पाहा...

Feb 28, 2024, 07:05 PM IST

अंबानींची सून शोभेल इतकी श्रीमंत आहे राधिका मर्चंट; तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Radhika Merchant Networth : राधिक मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा लवकरच विवाहसोहळा पार पडणार आहे. त्या अगोदर राधिका मर्चंट कोण? आणि राधिका मर्चंटची एकूण संपत्ती किती? 

Feb 25, 2024, 10:30 AM IST

अंबानींच्या लेकाच्या लग्नात दिली जाणार Made In महाबळेश्वर Gifts! हा Video एकदा पाहाच

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Ceremony Mahabaleshwar Connection: 1 ते 3 मार्चदरम्यान अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग सेरेमनी पार पडणार असून अंतरराष्ट्रीय स्तरावरील बिझनेस, मनोरंजन, राजकारण आणि क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Feb 25, 2024, 08:30 AM IST