खरंच 'या' 9 पुस्तकांमध्ये दडलंय Mukesh Ambani यांच्या गडगंज श्रीमंतीचं गमक?
Mukesh Ambani....जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अतिशय मानानं घेतलं जाणारं आणि भारतीयांना कमालीचा अभिमान वाटणारं एक नाव. याच मुकेश अंबानी यांची खास गोष्ट तुम्हाला माहितीये?
Sep 24, 2024, 08:26 AM IST
घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
Sep 11, 2024, 09:51 AM IST
मुकेश अंबानी यांची अंडरगार्मेंट्स व्यवसायात एन्ट्री, Jockey-Levi’s ब्रँडला टक्कर... हा ब्रँड करणार लाँच
RIL-Delta Galil JV : एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आता अंडरगार्मेंट व्यवसायत एन्ट्री करणार आहेत. अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने इजरायलच्या मोठ्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. यामुळे रिलायन्स आता Jockey-Levi’s सारख्या मल्टीनॅशनल ब्रँडला टक्कर देणार आहे.
Sep 10, 2024, 04:56 PM ISTMukesh Ambani यांचा मास्टरस्ट्रोक! Jio च्या 186 रुपयाच्या प्लानमध्ये 1 GB डेटा, फायदे अफाट
Reliance Jio Recharge : जिओ कायमच आपल्या युझर्सला वेगवेगळे प्लान ऑफर करत असतात. ज्याची किंमत अगदी माफक दरात असून त्याचा फायदा मात्र अफाट आहे. कमीत कमी दरात हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे.
Sep 8, 2024, 08:38 AM ISTलालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटी
Mukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
Sep 5, 2024, 10:54 PM ISTLalbaugcha Raja : अनंत अंबानींच्या खांद्यांवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाची मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्ती
Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : आता अनंत अंबानी अधिकृतपणे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य... निभावणार 'ही' जबाबदारी
Sep 5, 2024, 10:58 AM ISTReliance Jio चा सर्वात सुपरहिट प्लान, एकदा रिचार्ज करा, महिनाभर 'लाईफ झिंगालाला'
Reliance Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओने इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवली आहे. देशातील शहरा-शरहात गावा-गावात जिओमुळे इंटरनेट पोहोचलं आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने आकर्षक प्लान आणले आहेत. यात युजर्सना वेगवेगळ्या सुविधा मिळतात.
Sep 3, 2024, 09:15 PM ISTReliance Jio : मुकेश अंबानींचा सर्वात स्वस्त प्लान, 12 OTT प्लॅटफॉर्मचा मिळणार एक्सेस
Mukesh Ambani Jio Affordable Plan : मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने अतिशय स्वस्त दरातील प्लान बाजारात आणला आहे. यामध्ये युझर्सला कमीत कमी 12 OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार आहे.
Sep 3, 2024, 02:35 PM ISTमुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात
मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी खूप लहान होते तेव्हा ही व्यक्ती पैशांमध्ये खेळत होती. सर्वात श्रीमंत व्यक्ती तर होतीच पण एका चुकीमुळे त्यांनी घर, गाडीसह 12000 कोटींची मालमत्ता गमावली.
Sep 3, 2024, 02:08 PM ISTReliance Jio : मुकेश अंबानींनी एका रुपयात बिघडवला Vi चा खेळ, रोज मिळेल 2GB डेटा; Airtel युझर्सनाही फटका
Jio New Prepaid Plan : मुकेश अंबानीने 1 रुपयाने बदलवला सारा खेळ. आतापर्यंत ही गोष्ट Vi किंवा Airtel ला देखील जमलेली नाही.
Sep 2, 2024, 02:28 PM IST5 दिवसात 470000000000 रुपयांची कमाई करत बड्या व्यावसायिकाची अंबानी, अदानींवर मात; कोण आहेत ते?
Business News : व्यवसाय क्षेत्रात अदानी आणि अंबानींना धक्का देणारे हे व्यावसायिक कोण? पाहा सविस्तर माहिती...
Sep 2, 2024, 02:15 PM IST351 कोटी रुपये Gift म्हणून मिळणार! अंबानीमुळे 'हे' 15 जण झाले कोट्यधीश; पाहा यादी
Mukesh Ambani Gift Worth Rs 351 Crore: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींकडून 15 जणांना तब्बल 351 कोटींचं गिफ्ट दिलं जाणार आहे. हे 15 जण कोण आहेत याची यादीही समोर आली आहे.
Sep 1, 2024, 07:25 AM IST10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती
Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे.
Aug 30, 2024, 05:29 PM ISTReliance AGM 2024 मध्ये मोठी घोषणा करत अंबानींचं एक पाऊल पुढे! आता थेट Apple, Google ला टक्कर
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा सामन्यांसाठी भरघोस प्लान आणला आहे. यामध्ये त्यांनी Jio AI Cloud लाँच केलं आहे.
Aug 29, 2024, 04:50 PM ISTमुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केलं तरी काय?
रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
Aug 29, 2024, 04:06 PM IST