भारतातील सर्वात मोठं घर? अंबानींचे अँटीलिया पण यापुढे टिकू शकत नाही
देशातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान म्हणजे राजघराण्याशी संबंधित असलेला राजवाडा.
Aug 2, 2024, 01:35 PM IST40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू
Nita Ambani: 40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना चैनीच्या वस्तूंचीही खूप आवड आहे.
Jul 31, 2024, 08:20 PM ISTAntilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात मुकेश आणि नीता अंबानी?
Ambani Family Antilia : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात? तुम्हाला माहितीये का कारण...
Jul 31, 2024, 07:00 PM ISTमुकेश अंबानी कोणती पुस्तके वाचतात? 'या' उद्योगपतीने सांगितलं रहस्य
Mukesh Ambani Interesting Facts: मुकेश अंबानी कोणती पुस्तके वाचतात? 'या' उद्योगपतीने सांगितलं रहस्य. मुकेश अंबानी यांना व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी पुस्तके वाचायला खूप आवडते. हर्ष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुकेश अंबानींना कोणत्या प्रकारची पुस्तके आवडतात हे सांगितले आहे.
Jul 30, 2024, 07:54 PM ISTअंबानी, अदानी, रतन टाटा..! तिघांची एकत्रित संपत्ती 'या' श्रीमंत महिलेपेक्षा कमी
मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत यादीत यांचं स्थान आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती या तिघांच्या एकत्र संपत्तीपेक्षाही खूप जास्त आहे.
Jul 29, 2024, 12:36 PM ISTJio Bumper Offer: फक्त 1 मिस्ड कॉल आणि हजारो रुपयांची सूट; जिओची धमाकेदार ऑफर!
Reliance Jio Freedom offer: सध्या बाजारात जिओच्या या ऑफरची चर्चा आहे. जिओच्या नव्या फायबर ऑफरमुळे नव्या ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.
Jul 26, 2024, 08:52 AM ISTअंबानी लग्नसोहळा अजून संपलेला नाही! आता पोस्ट वेडिंगसाठी लंडनमधलं अख्खं 7 स्टार हॉटेल बुक
Ambani Books 7 Star Hotel for Anant-Radhika Post Wedding : मुकेश अंबानींनी अनंत आणि राधिकाच्या Post Wedding साठी तब्बल 2 महिन्यांसाठी बूक केलं हे महाल...
Jul 25, 2024, 01:36 PM ISTलेकाच्या लग्नाचं मुकेश अंबानींकडून Jio ग्राहकांना सर्वात मोठं Gift! लोकप्रिय Plan मध्ये...
Anant Wedding Mukesh Ambani Gift To Jio Customers: मागील महिन्यामध्येच जीओने अचानक आपल्या जवळपास सर्वच प्लॅनचे दर वाढवल्याने ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. मात्र आताची नवी घोषणा म्हणजे ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे.
Jul 24, 2024, 07:36 AM ISTयाला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…
Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
Jul 23, 2024, 10:09 AM ISTधाकट्या सुनेचा पायगुण! राधिका घरी येताच मुकेश अंबानींना लागला जॅकपॉट
Radhika Merchant Ambani Is Lucky For Mukesh Ambani: मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांनी राधिका मार्चंडशी लग्न केल्यानंतर या धाकट्या सुनेचा पायगुण अंबानींसाठी फायद्याचा ठरला आहे.
Jul 17, 2024, 02:53 PM ISTTATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन
Business News : इथं मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यामध्ये व्यग्र असतानाच तिथं एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 17, 2024, 12:21 PM IST
अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'त्या' पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी BKC मध्ये वाढवली सुरक्षा
Ambani wedding Bomb Threat Mumbai Police : अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'ती' एक पोस्ट आणि मुबंई पोलिसांनी वाढवली सुरक्षा
Jul 15, 2024, 12:32 PM ISTपाहुण्यांना 2 कोटींचं घड्याळ गिफ्ट कऱणाऱ्या अनंत अंबानीने स्वत: किती कोटींचं घड्याळ घातलं होतं?
Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
Jul 14, 2024, 06:54 PM IST
'विचार करा हेच 5000 कोटी जर...'; अंबानींच्या मुलाच्या लग्नातील खर्चावरुन टोला
Anant Ambani Radhika Merchant Wedding Rs 5000 Crore Spend: मार्च महिन्यापासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहसंदर्भातील कार्यक्रम सुरु होते. या कार्यक्रमांसाठी हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचं समजतं.
Jul 14, 2024, 02:21 PM ISTमुकेश अंबानी नाही तर, 'या' व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महागडी कार
देशभरात अंबानी कुटुंब आपल्या संपत्तीसाठी ओळखले जाते. अंबानी कुटुंबाच्या लक्झरी कार आणि डायमंड कलेक्शनबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अंबानी कुटुंबाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्यांची नावे तुम्ही कधीही ऐकली नसतील. मात्र, तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का की देशातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे. त्या कारचे नाव काय आहे? चला तर मग जाणून घेऊया.
Jul 13, 2024, 04:14 PM IST