mukesh ambani

10,28,544 कोटी संपत्ती असलेल्या अंबानींनी लेकाच्या लग्नात किती खर्च केला? आकडा पाहून येईल आकडी

How Much Mukesh Ambani Spend On Son Anant Ambani's Wedding: मार्च महिन्यापासून अनंत अंबानींच्या लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम सुरु असून मुंबईमध्ये 12 जुलै रोजी मुख्य लग्न सोहळा पार पडला. मात्र यासाठी नेमका खर्च किती झाला?

Jul 13, 2024, 04:12 PM IST

Video: अनंतच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स. अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीतील डान्सचा व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या व्हिडीओची होतेय जोरदार चर्चा. 

Jul 13, 2024, 03:21 PM IST

गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी दररोज 3 करोड रुपये खर्च केले; तर त्यांची संपत्ती किती दिवसात संपेल

मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानी यांचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा थाट पाहता मुकेश अंबानी यांची संपत्ती किती? हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jul 13, 2024, 12:27 PM IST

Anant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा

Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video :  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले. 

 

Jul 13, 2024, 08:41 AM IST

अनंत-राधिकाच्या लग्नात 'तारे जमीन पर' पाहा Photo

Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सा जन्मांसाठी लग्नबंधनात अडकलेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. बॉलिवूड, हॉलिवूड, क्रीडा, व्यापार अशा देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. 

Jul 12, 2024, 07:18 PM IST

610 कमांडो, कोट्यवधीचं रिटर्न गिफ्ट, 2500 डिशेस आणि... अनंत-राधिकाच्या लग्नाचा शाही थाट

Anant-Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा 12 जुलैला शाहि विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जगातील या सर्वात महागड्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज दाखल झाले आहेत. 

Jul 11, 2024, 07:56 PM IST

PHOTO: अनन्या, सारा की जान्हवी, अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी वेधलं लक्ष

Anant Ambani Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र, या हळदीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसलं हे आपण जाणून घेणार आहोत. 

Jul 11, 2024, 03:59 PM IST

श्रीमंती न पाहता बहिणेनं केलं होतं लग्न! मुकेश अंबानींच्या भावोजींकडे किती संपत्ती?

Mukesh Ambani Brother in Law Net Worth: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बहिणीच्या पतीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? दत्तराज साळगावकर हे मुकेश अंबानींचे लहानपणीचे मित्र आहेत. त्यांचे लग्न मुकेश यांची बहिण दिप्तीसोबत झाले.दत्तराज आणि दिप्ती यांच्यात लहानपणापासून चांगली मैत्री होती. दोघेही मुंबईतील पहिली गगनचुंबी इमारत उषा किरणमध्ये रहायचे. दिप्ती त्यावेळी 22 व्या मजल्यावर तर दत्तराज 14 व्या मजल्यावर रहायचे. दोन्ही परिवारांचं एकमेकांकडे येणंजाणं होतं. दत्तराज यांचे वडिल वासुदेव साळगावकर, व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आहेत. धीरुभाई अंबानी यांना ते आपला मेंटोर मानत असत.

Jul 11, 2024, 12:32 PM IST

अनंत- राधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना कोट्यवधींचे रिटर्न गिफ्ट

Anant Ambani Radhika merchant wedding : रिटर्न गिफ्टच इतके महागडे....मग हे पाहुणे आहेरात किती किमतीच्या भेटवस्तू देणार? पाहा Inside Story. अंबानी पुत्र, अर्थात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आलेल्या मुकेश अंबानी यांच्या सर्वात धाकट्या मुलाचा अर्था अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा काही क्षणांत पार पडणार आहे. 

Jul 11, 2024, 12:16 PM IST

कोण आहेत ईशा अंबानीची सासू? हार्वर्डमधून घेतलंय शिक्षण तर शास्त्रज्ञ म्हणून केलंय काम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही सोहळा 12 जुलै रोजी होणार आहे. या बिग फॅट लग्नाची सुरुवात 'मामेरू विधी'ने झाली. या कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील सदस्यांसह ईशा अंबानीच्या सासू स्वाती पिरामल देखील चर्चेत होत्या.

Jul 10, 2024, 02:55 PM IST

'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा

Anant Ambani Radhika Merchant Wedding: 'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे 2 दिवस उरले आहेत. 

Jul 9, 2024, 07:25 PM IST

मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात 'हे' पदार्थ, पैसे असूनही...

Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे. या डाएटबद्दल खुद्द नीता अंबानी यांनी खुलासा केलाय. 

Jul 9, 2024, 01:16 PM IST

संघर्ष धीरुभाई अंबानींनाही चुकला नाही; अवघ्या 500 रुपयांच्या बळावर कसं उभारलं 6600000000000 कोटींचं साम्राज्य?

Dhirubhai Ambani Death Anniversary: भारतीय उद्योग जगतामध्ये काही नावं मोठ्या आदरानं घेतली जातात. याच नावांमध्ये अग्रस्थानी होणारा उल्लेख म्हणजे धीरुभाई अंबानी यांचा. 

 

Jul 6, 2024, 08:50 AM IST

देशातील 10 श्रीमंत व्यक्ती, संपत्ती पाहून डोळे गरगरतील

Richest Businessman in India : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकवर आहेत ते उद्योगपती मुकेश अंबानी. पण तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात श्रीमंत दहा उद्योपगती कोण आहेत. त्यांची संपत्ती पाहून सामान्य माणसाचे डोळे गरगरतील.

Jul 3, 2024, 08:52 PM IST

PHOTO : अंबानी कुटुंबानं लावून दिलं 50 मुलींचं लग्न; सामूहिक विवाह सोहळ्यानंतर आता मुलगा अनंतच्या लग्नाची तयारी सुरु

Ambani Family Samuhik Vivah: नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची चर्चा देशभर झाली आहे. जामनगर मधील प्री-वेडिंग, त्यानंतर परदेशात क्रूजमध्ये झालेला प्री-वेडिंगनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. अंबानी कुटुंब केवळ श्रीमंत म्हणून नाही तर त्यांच्या दानधर्मासाठी तसेच समाज उपयोगी कामासाठी सुद्धा चर्चित असतात. 

Jul 3, 2024, 01:59 PM IST