IPL 2024 आधीच धोनीच्या स्पेशल बॅटची चर्चा; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान
IPL 2024 CSK MS Dhoni Special Bat: धोनीचे आयपीएलच्या सरावातील फोटो समोर आलेत. 2019 साली एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये झालेला न्यूझीलंडविरुद्धचा सेमीफायनलचा सामना हा धोनीच्या अंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील शेवटचा सामना होता. यंदाचं आयपीएल हे धोनीचं शेवटचं आयपीएल असेल असं सांगितलं जात आहे.
Feb 9, 2024, 03:23 PM IST'सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन' दुखापतग्रस्त मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य
Mohammad Shami : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियााच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियातून बाहेर आहे. या दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Feb 7, 2024, 07:42 PM ISTमोये मोये...! 'धोनी माझ्या खिशात', पीटरसनच्या वक्तव्यावर जहीरला आठवला युवराज अन्...
Kevin Pietersen vs Zaheer Khan: झहीर खान आणि केविन पीटरसन यांच्यात असं काही बोलणं झालं की अनेकांना हसू आवरणार (Moye Moye moment ) नाही.
Feb 7, 2024, 04:28 PM IST'भारतीय संघाने सर्वाधिक...'; धोनी, कोहली की रोहित? मोहम्मद शमीने निवडला बेस्ट कॅप्टन
Mohammed Shami Picked The Best Captain Of India: मोहम्मद शमी हा 2023 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शमीला यंदाचा 'अर्जुन पुरस्कार'ही प्रदान करण्यात आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शमी आवडत्या कर्णधाराबद्दल मनमोकळेपणे बोलला.
Feb 7, 2024, 12:12 PM ISTआताची मोठी बातमी! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सुप्रीम कोर्टाचा धक्का
MS Dhoni Supreme Court : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. धोनीने 2022 मध्ये एका निवृत्ती IPS अधिकाऱ्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने शिक्षाही सुनावली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे.
Feb 5, 2024, 05:26 PM IST'रुममध्ये जाऊन खूप रडायचो' एमएस धोनीचं नाव घेत ऋषभ पंतचा मोठा खुलासा
Team India : टीम इंडियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतने मोठा खुलासा केला आहे. धोनीबरोबर तुलना होत असल्याने आपल्यावर ताण होता, अनेकदा रुममध्ये जाऊन रडायचो असं ऋषभ पंतने एका मुलाखतीत सांगितलं. ऋषभ पंतचा हा सुरुवातीचा काळ होता.
Feb 2, 2024, 05:24 PM ISTRanji Trophy 2024 : धोनीने करियर खराब केलं, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही; द्विशतक ठोकत दिलं बीसीसीआयला उत्तर!
N Jagadeesan Double Century : धोनीने जगदीसनचं करियर खराब केलंय, असा आरोप केला गेला होता. पण आता सीएसकेच्या माजी खेळाडूने द्विशतक झळकावून सर्वांनाच चकीत केलंय.
Jan 20, 2024, 07:35 PM ISTएमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह
MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे.
Jan 19, 2024, 07:36 PM ISTटी20 मालिकेत रोहित शर्माने रचले पाच रेकॉर्ड, धोनीला टाकलं मागे
Ind vs Afg T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्याची टी20 मालिका टीम इंडियाने 3-0 अशी जिंकली यातला तिसरा आणि शेवटचा सामना थरारक झाला. डबल सुपरओव्हरमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तावर मात केली.
Jan 18, 2024, 09:26 PM ISTMS Dhoni : सचिननंतर आता धोनीलाही मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी अयोध्येला जाणार?
Ayodhya Ram Mandir Invitation : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण मिळालं आहे.
Jan 15, 2024, 07:54 PM IST'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Jan 13, 2024, 10:56 PM ISTमहेंद्रसिंग धोनी फसवणूक प्रकरणात मोठा ट्विस्ट, आता 'ही' धक्कादायक माहिती आली समोर!
Fraud with Mahendra Singh Dhoni: श्रद्धा ग्लोबल एज्युकेशनल ट्रस्टने देखील मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती. धोनीचा लोगो आणि सपोर्ट असलेल्या शाळेच्या नवीन उपक्रमासाठी त्याने 35 लाख रुपये जमा केले होते.
Jan 9, 2024, 04:08 PM ISTWatch : भारत-मालदीव वादात का व्हायरल होतोय धोनीचा व्हिडीओ?
Derogatory Remark over PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीववर टिप्पणी केल्यानंतर भारत-मालदीव वाद सुरु झाला आहे. यादरम्यान एम एस धोनी याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jan 9, 2024, 10:05 AM ISTMS Dhoni : ऋषभ पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यात धोनीने पिकवला हशा, वऱ्हाडी पोटधरून हसले, पाहा Video
MS Dhoni Speech Video : टीम इंडियाचा सुपरस्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या बहिणीचा (Rishabh Pant sister engagement ceremony) नुकताच साखरपुडा पार पडला. या सारखपुड्या सोहळ्याला महेंद्रसिंह धोनीने हजेरी लावली होती. त्याचा एक व्हिडीओ आता समोर आलाय.
Jan 8, 2024, 08:18 PM IST'त्याला हवं ते करेल'; धोनीच्या हुक्का ओढतानाच्या व्हिडीओवरुन नेटकरी भिडले
MS Dhoni’s Viral Video : महेंद्रसिंह धोनीचे फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्मोकिंग करताना दिसत आहे.
Jan 7, 2024, 09:24 AM IST