MS Dhoni : धोनीने दिलेला 'तो' सल्ला कामी आला, कॅप्टन शाई होपने असा पलटला सामना!
West Indies vs England 1st ODI Highlights : शाई होपच्या विजयामागे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) मोठा हात असल्याचं बोललं जातंय. शाई होप (Shai Hope) याने सामन्यानंतर विजयाचं सुत्र सांगताना धोनीचा उल्लेख केलाय.
Dec 4, 2023, 04:23 PM ISTआश्चर्याचा धक्का देणारी बातमी! ऋषभ पंत CSK चा नवा कॅप्टन कूल?
IPL 2024 Replacement For MS Dhoni: महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला एकदा दोनदा नाही तर तब्बल पाच वेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. असं असतानाच आता धोनीसाठी रिप्लेसमेंट शोधण्याचं काम सुरु झालं आहे.
Dec 4, 2023, 12:30 PM ISTIPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...
IPL 2024 Auction : सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसन (Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कॅप्टन होणार होता. या वृत्तावर आश्विनने (R Ashwin) साफ नकार दिला आहे.
Nov 29, 2023, 11:46 PM ISTMS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश
MS Dhoni Viral Video : सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून धोनी चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतलं आहे. या व्हिडओमध्ये एक खास गोष्ट देखील पहायला मिळते.
Nov 29, 2023, 05:46 PM ISTशुभमन गिल नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन, अंबाती रायडूची मोठी भविष्यवाणी!
Indian Cricket Team : ऋतुराज गायकवाड भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो, असं मत अंबाती रायडूने (Ambati Rayudu Prediction) व्यक्त केलं आहे.
Nov 26, 2023, 08:36 PM ISTMS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!
Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 25, 2023, 09:20 PM ISTIPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी 'या' तीन खेळाडूंचं नाव चर्चेत
Chennai super kings, IPL 2024 Auction : बेन स्टोक्स टीममध्ये नसेल तर त्याच्या जागी कोण खेळणार? असा सवाल विचारला जात आहे. स्टोक्सच्या जागी या तीन खेळाडूंचं नाव धोनीने सुचवल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 24, 2023, 05:29 PM ISTएमएस धोनीच्या सीएसकेला मोठा धक्का, IPL 2024 मधून 'हा' मॅचविनर खेळाडून बाहेर
IPL 2024 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 ला आता काहीच महिने उरले आहेत. 4 जून 2024 टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्याआधी आयपीएलचा सोळावा हंगाम रंगणार आहे. पण आयपीएलच्या सोळाव्या हंगामाआधी एस एस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला आहे.
Nov 23, 2023, 07:25 PM ISTरिकी पॉटिंग, धोनीनंतर आता पँट कमिन्स, 2023च्या वर्ल्डकपमध्ये जुळून आला विचित्र योगायोग
2023च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा नाव कोरलं आहे. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे 241 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आणि भारतीयांचे विश्वविजेता होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळवलं
Nov 20, 2023, 06:48 PM ISTनिवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..
Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.
Nov 18, 2023, 11:29 PM IST'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...
IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 03:53 PM ISTदेश 'वर्ल्ड कपमय' असतानाच धोनी काय करतोय पाहिलं का? 'स्पेशल फ्रेण्ड'ही सोबत
MS Dhoni Native Village: वर्ल्ड कपची चर्चा असतानाच धोनीचे हे फोटो समोर आले आहेत.
Nov 15, 2023, 03:51 PM ISTएकदिवसीय क्रिकेटमध्ये 'नंबर वन' शुभमन गिलच्या जर्सीचा नंबर 77 का? खूपच रंजक आहे कहाणी
Shubman Gill : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बादशाहत शुभमनने मोडीत काढली आहे. शुभमनचा फॅन फॉलोईंगही जबदस्त आहे, अशातच शुभमन वापरत असलेल्या 77 नंबरच्या जर्सीबद्दल चाहत्यांमध्ये उत्कुसता वाढलीय.
Nov 8, 2023, 08:09 PM ISTMS Dhoni : धोनीला नेमका कशामुळे राग येतो? चाहत्याच्या प्रश्नावर कॅप्टन कूल स्पष्टच म्हणाला...
MS Dhoni On Anger : खऱ्या आयुष्यात देखील धोनी इतकाच कुल आहे का? धोनीला कधी राग येत नसले का? या मिलियन डॉलरच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द धोनीने दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.
Nov 6, 2023, 04:27 PM ISTTeam India : 'मी कॅप्टन होणार होतो पण अचानक धोनीला...'; Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा!
Yuvraj Singh On MS Dhoni : तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं, असं युवराद सिंह म्हणतो.
Nov 5, 2023, 03:38 PM IST