आयपीएलमधील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडूमध्ये 24 वर्षाचं अंतर, पाहा कोण आहेत

सीएसके vs आरसीबी

आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी आता फक्त 8 दिवस शिल्लक आहेत. सीएसके आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना होईल.

22 मार्च

क्रिकेट चाहत्यांना देखील आयपीएलमुळे उत्सुकता निर्माण झालीये. त्यामुळे सर्वजण 22 मार्चची वाट पाहत आहेत.

सिनियर खेळाडू

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक सिनियर खेळाडूंची जादू पहायला मिळेल, तर युवा खेळाडू देखील आयपीएलमध्ये धमाका करतील.

सर्वात युवा आणि वयस्कर

अशातच आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात युवा आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण आहेत? तुम्हाला माहितीये का?

महेंद्रसिंग धोनी

सर्वात वयस्कर खेळाडू म्हटलं की अनेकांना धोनीचं नाव आठवलं असेल. होय महेंद्रसिंग धोनी यंदाच्या हंगामातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

वय वर्ष 42

महेंद्रसिंग धोनीचं वय 42 वर्ष आहे, तरी देखील धोनी आयपीएल खेळतोय. पहिल्या हंगामापासून धोनी आयपीएल खेळतोय.

आयपीएल ट्रॉफी

धोनीने चेन्नई सुपर किंग्जला आत्तापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवली आहे. तर 11 वेळा त्याने संघाला फायनलमध्ये पोहोचवलंय.

कोलकाता

तर यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सर्वात तरुण खेळाडू खेळणार आहे.

अंगकृष रघुवंशी

अंगकृष रघुवंशी असं कोलकाताच्या युवा खेळाडूचं नाव असून त्याचं वय 18 वर्ष 10 महिने आहे.

बेस प्राईझ

कोलकाताच्या संघाने अंगकृष रघुवंशीला 20 लाखाच्या मुळ किंमतीत संघात घेतलं होतं.

VIEW ALL

Read Next Story