एमएस धोनीचं तिहेरी शतक, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर
IPL 2024 CSK Vs DC, MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टी20 क्रिकेटमध्ये एख खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीच्या नावावर अनोखं तिहेरी शतक जमा झालं आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरलाय.
Apr 1, 2024, 03:07 PM ISTDC vs CSK : गुरूवर चेला भारी! थालाच्या उपस्थितीत चेन्नईचा 20 धावांनी पराभव; ऋषभची स्मार्ट कॅप्टन्सी
DC vs CSK, IPL 2024 : चेन्नईला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. मात्र, मुकेश कुमारच्या अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने मैदानात धोनी उपस्थित असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही.
Mar 31, 2024, 11:28 PM ISTMS Dhoni : इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला कॅप्टन कूल, व्हिडीओ होतोय व्हायरल
MS Dhoni riding electric cycle : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये धोनी हा भारतीय कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसत आहे.
Mar 30, 2024, 05:22 PM ISTIPL 2024: 'रोहितची जागा घेतल्यानंतर तू....' चाहत्यांकडून शिवीगाळ होणाऱ्या हार्दिक पांड्याला सल्ला, धोनीचं दिलं उदाहरण
IPL 2024: रोहित शर्माला हटवून मुंबईचा कर्णधार केल्यामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने हार्दिक पांड्याला सल्ला दिला आहे.
Mar 30, 2024, 03:58 PM IST
'साक्षी सोडल्यास मीच अशी एकमेव व्यक्ती ज्याला माही भाईने..'; जडेजाच्या विधानाने धोनीलाही हसू अनावर
IPL 2024 CSK Ravindra Jadeja Comment About MS Dhoni Wife: एका जाहीर कार्यक्रमामध्ये चेन्नईच्या संघातील सहकाऱ्यांबरोबर मुलाखत देताना रविंद्र जडेजाने हे विधान केलं असून सध्या या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
Mar 30, 2024, 12:35 PM IST'म्हातारा धोनी...', सेहवागचं विधान ऐकताच गावस्करने टोकलं, 'रहाणेला म्हातारा म्हटलं नाहीस?', त्यावर म्हणाला 'तो आता...'
IPL 2024: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. धोनीने शंकरचा अवघड झेल घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवागनेही त्याचं कौतुक केलं. पण यावेळी त्याने धोनीचा म्हातारा म्हणून उल्लेख केला.
Mar 28, 2024, 06:33 PM IST
बेबी मलिंगा खरंच धोनीच्या पाया पडला?
Matheesha Pathirana: 2024 च्या आयपीएलची चेन्नई सुपर किंग्जने धमाकेदार सुरूवात केली. सलग दोन सामन्यात विजय मिळवून चेन्नईने दमदार कामगिरी केली. गुजरात टायटन्सच्या विरुद्धच्या सामन्यादरम्यान पाथिराना आणि धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Mar 28, 2024, 05:36 PM ISTShubman Gill: मला आनंद आहे की...; पराभवानंतर शुभमन गिलच्या वक्तव्याने चाहते हैराण!
Shubman Gill: मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच चेन्नईने गुजरातवर विजय मिळवला आहे.
Mar 27, 2024, 11:32 AM ISTIPL 2023 फायनलचा गुजरात घेणार बदला? ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची आज परीक्षा
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.
Mar 26, 2024, 01:48 PM IST
...अन् त्यानंतर ड्रेसिंग रुममधील प्रत्येकजण रडू लागला; CSK च्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
Dhoni Leaves CSK In Tears: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने बंगळुरुविरुद्धचा यंदाच्या पर्वातील आपला पहिला सामना जिंकला. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा नवीन कर्णधार ऋतुराजच्या नेतृत्वाखालील पहिला सामना होता. धोनीने स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवस आधीच कर्णधारपद सोडलं.
Mar 26, 2024, 01:37 PM ISTCSK मध्ये वाद? ऋतुराजला कर्णधार केल्याने जडेजा नाराज? कोच फ्लेमिंग म्हणतो, 'ऋतुराज नक्कीच त्याची..'
IPL 2024 Ravindra Jadeja Unhappy With CSK Decision On Captaincy: 2 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने नेतृत्व बदल केला होता. 2022 मध्ये संघाचं नेतृत्व रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. जडेजाकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपद सोपवण्यात आलं मात्र सीएसकेचा हा डाव फसला..
Mar 26, 2024, 07:51 AM ISTIPL चा एकमेव संघ, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, विंडीजचा एकही खेळाडू नाही
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू खेळतात. पाकिस्तानसोडून जवळपास सर्व बलाढ्य संघातील खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग असतो.
Mar 25, 2024, 08:33 PM ISTIPL 2024 : निवृत्तीसाठी नाही तर 'या' कारणामुळे धोनीने कॅप्टन्सी सोडली; ख्रिस गेलचा खुलासा!
Chris Gayle Prediction On MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने अचानक कॅप्टन्सी का सोडली? यावर ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलं आहे.
Mar 23, 2024, 04:01 PM ISTPhotos: धोनी, धोनी, धोनी आणि धोनीच... मॅचच्या सुरुवातीपासून कोहलीच्या मिठीपर्यंत एकच जयघोष
Dhoni Poster Banner In Match Against IPL 2024 First Match Vs RCB: आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सहज जिंकला. 6 विकेट्स राखून चेन्नईने हा सामना जिंकला. मात्र या सामन्यासाठी चाहत्यांनी मैदानात केलेल्या गर्दीमागील प्रमुख कारण होतं महेंद्रसिंह धोनी. जवळपास वर्षभराने धोनी मैदानात दिसला. थाला नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या स्वागतासाठी चाहत्यांनी विशेष तयारी केल्याचं त्यांच्या हातातील पोस्टर्स आणि बॅनर्सवरुन दिसून आलं. पाहूयात असेच काही व्हायरल बॅनर्स आणि पोस्टर्स...
Mar 23, 2024, 10:06 AM ISTPhotos: 'मी कॅप्टन आहे, मला थोडावेळ कॅप्टन्सी करु दे!' मॅचदरम्यान ऋतुराजची धोनीला विनंती?
IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos: चेन्नईच्या मैदानात आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या संघाने पाहुण्या बंगळुरुच्या संघावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यामध्ये उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र सामना सुरु झाल्यापासून अगदी संपेपर्यंत मैदानात एकाच व्यक्तीची चर्चा होती. ती म्हणजे महेंद्रसिंह धोनी. त्यातही धोनीच संघाचा कर्णधार आहे की काय अशी शंका उपस्थित व्हावी असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. याच फोटोंवर नजर टाकूयात...
Mar 23, 2024, 08:55 AM IST