ना रिंकू ना ऋषभ, फिनिशर म्हणून 'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान

एमएस धोनी

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये 17 ते 20 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा (2632) कुटल्या आहेत.

किरॉन पोलार्ड

मुंबई इंडियन्सचा स्टार फिनिशर किरॉन पोलार्डने फिनिशरची भूमिका निभावताना 1708 धावा केल्या आहेत.

एबी डीव्हिलियर्स

आरसीबीचा स्टार प्लेयर एबी डिव्हिलियर्सने 232 च्या स्ट्राईक रेटने 1421 धावा केल्यात.

दिनेश कार्तिक

आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिक याने 1364 धावा करत आरसीबीला अनेक महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिलाय.

रवींद्र जडेजा

चेन्नईच्या ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने फिनिशरची भूमिका निभावताना 1307 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा

मुंबईचा सलामीवीर आणि माजी कॅप्टन रोहित शर्माने फिनिशर म्हणून 1149 धावा केल्या आहेत.

हार्दिक पांड्या

मुंबईचा मिडल ऑर्डर फलंदाज आणि नवा कॅप्टन हार्दिक पांड्या याने अखेरच्या ओव्हरमध्ये 1086 धावा केल्या आहेत.

विराट कोहली

आरसीबीचा किंग विराट कोहली याने फिनिशर म्हणून देखील भूमिका निभावली आहे. त्याने 1045 धावा कोरल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story