ms dhoni

Rohit Sharma : रोहित शर्माने 'करुन दाखवलं', तीन ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या एमएस धोनीलाहा जमलं नाही

World Cup 2023, IND vs ENG : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजायाचा षटकार लगावला आहे. यादरम्यान रोहित शर्माने असा पराक्रम केला आहे, जो एमएस धोणी आणि विराट कोहलीलाही जमला नाही.

Oct 30, 2023, 03:38 PM IST

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार का? MS Dhoni ने इशाऱ्यात सांगितलं, म्हणतो...

MS Dhoni On World Cup 2023 : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Oct 27, 2023, 06:34 PM IST

MS Dhoni आयपीएल खेळणार की नाही? मुलाखतीत स्वत:च केला खुलासा!

MS Dhoni On IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यंदाची आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता महेंद्रसिंह धोनीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणतो धोनी?

Oct 27, 2023, 05:12 PM IST

एमएस धोनीने एक वर्षापर्यंत जगापासून लपवून ठेवली 'ही' गोष्ट, आता केला मोठा खुलासा

MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनीने एक मोठा खुलासा केला आहे. तब्बल एक वर्ष धोनीने ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी20 विश्वचषक स्पर्धा जिंकलीय 

Oct 27, 2023, 01:30 PM IST

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल का? महेंद्रसिंह धोनी म्हणाला 'जे हुशार आहेत....'

भारतीय संघाने शेवटचा वर्ल्डकप 2011 मध्ये जिंकला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. 

 

Oct 27, 2023, 11:10 AM IST

धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही

MS Dhoni : झारखंडच्या रांचीमध्ये एका दीड वर्षाच्या मुलाचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून पोलिसांच्या हाती अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

Oct 27, 2023, 09:44 AM IST

MS Dhoni : 'धोनी त्यादिवशी ढसाढसा रडला...', माजी कोचने सांगितला ड्रेसिंग रूममधील हृदयस्पर्शी अनुभव!

Sanjay Bangar On MS Dhoni : वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवानंतर (India vs New Zealand) महेंद्रसिंह धोनी ढसाढसा रडला, असं माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे.

Oct 22, 2023, 06:00 PM IST

रोहित शर्मापासून बुमराहपर्यंत, भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची नावं आहेत खुपच खास

Team India Players Children Name : टीम इंडियातल्या लग्न झालेल्या खेळाडूंनी आपल्या मुलांची नावं अगदी खास अशी ठेवली आहेत. प्रत्येक नावाचा खास अर्थ आहे. जाणून घेऊया काही भरतीय खेळाडूंच्या मुलांची युनिक नावं.

Oct 19, 2023, 08:57 PM IST

IND-PAK मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन, कोहलीच्याही पुढे 'हा' पाकिस्तानी

INDvsPak Batsman:यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती. सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे. आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे. 

Oct 14, 2023, 03:36 PM IST

रणवीरने घेतला धोनीचा Kiss! पत्नी साक्षी कमेंट करुन म्हणाली...

Ranveer Singh Kiss MS Dhoni: वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे फोटो समोर आलेत.

Oct 6, 2023, 04:34 PM IST

World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? Rohit Sharma दिलं खळबळजनक उत्तर, म्हणतो...

ICC Men's ODI Cricket World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? असा सवाल रोहित शर्माला (Rohit Sharma) विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित काय म्हणालाय पाहा...

Oct 4, 2023, 07:32 PM IST

धोनीच्या चाहत्याने मोडला World Record, ठरला अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

दीपेंद्र सिंह ऐरी जगातील पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही चौकार न लगावता 13 षटकार लगावले. 

 

Oct 3, 2023, 06:03 PM IST

MS Dhoni : लांब केस ठेवणारा धोनी परतला, तासाभरात लाखभर Likes

लांब केस ठेवणारा धोनी परतला, तासाभरात लाखभर Likes

Oct 3, 2023, 01:16 PM IST

World Cup 2023 : भारताकडून सर्वाधिक सिक्सर कुणाच्या नावावर? यादी पाहून बसेल धक्का

World Cup 2023 : आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या खेळांडूंची नावं तुम्हाला माहिती आहे का? सिक्सरचा किंग युवराज सिंह कुठल्या नंबर आहे पाहून बसेल धक्का.

Oct 1, 2023, 11:06 AM IST

स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत

क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये... 

 

Sep 30, 2023, 04:40 PM IST