WATCH: विराट कोहलीने मारला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट
आपण हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो. या शॉर्टसाठी पॉवर, बॅटस्पीड, तंत्र आणि परफेक्ट टायमिंगची गरज असते.
Jun 27, 2017, 03:13 PM ISTकुंबळे-विराटच्या भांडणाची सुरूवात कुलदीपवरून...
मीडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडणाची सुरूवात कुलदीप यादव आहे. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात कोच आणि कप्तान यांच्या वाद निर्माण झाला होता. तिसऱ्या टेस्टसाठी कुंबळेला कुलदीप यादवला टीममध्ये सामील करायचे होते. पण कोहलीने याला साफ शब्दांत नकार दिला होता. टीम इंडिया या मॅचमध्ये कुलदीपशिवाय उतरली आणि मॅच ड्रॉ झाली होती.
Jun 26, 2017, 08:02 PM ISTकुलदीप यादववरून कुंबळेशी भांडला होता विराट, आता त्याची करतो प्रशंसा
वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कुलदीप यादवचे कर्णधार विराट कोहलीने प्रशंसा केली होती. कुलदीप हा तोच चायनामन आहे ज्याच्यावरून कोहली आणि कुंबळे यांच्या भांडणाला सुरूवात झाली होती.
Jun 26, 2017, 07:56 PM ISTटीम इंडियाची पोरं हुश्शार, ३०० प्लस करतात फार...
वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ३१० धावा करून वन डे क्रिकेटमध्ये वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. भारत संघ ३०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला संघ झाला आहे.
Jun 26, 2017, 05:10 PM ISTInd Vs WI 2017 : वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाने बनविला अनोखा विक्रम
भारताने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा १०५ धावांनी पराभव करून एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायभूमीत सर्वाधिक धावांनी पराभूत करण्याचा भारताकडून हा विक्रम ठरला आहे.
Jun 26, 2017, 04:48 PM ISTभारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, १-० ने आघाडी
टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. धवन आणि रहाणेनं टीम इंडियाला 114 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. त्यानंतर 87 रन्स करत कॅप्टन कोहलीनं रहाणेला चांगली साथ दिली.
Jun 26, 2017, 12:05 PM ISTvideo : धोनीसाठी आजचा दिवस आहे स्पेशल
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भले भारतीय संघाने यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसली तरी मात्र २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता.
Jun 23, 2017, 04:31 PM ISTधोनी आणि युवराजवर निर्णय घ्यावा टीम इंडियाने, अश्विन-जडेजावरही विचार करण्याची वेळ : राहुल द्रविड
माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते आगामी विश्व चषकाला लक्षात घेता आता भारताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. यात महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या संघातील भूमिकेचाही समावेश आहे.
Jun 20, 2017, 09:02 PM ISTजेव्हा खतरनाक बीमरवर थोडक्यात बचावला, पाहा व्हिडिओ....
क्रिकेट जितका जंटलमनचा गेम आहे, तितका त्याच्या विरूद्धही गेम खेळला जातो. बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष असतो, त्यात बॅट्मनचा जीव नेहमी धोक्यात असतो.
Jun 18, 2017, 08:12 PM ISTपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.
Jun 16, 2017, 07:26 PM ISTशॉट न खेळता धोनीचा हा स्पेशल 'हॅलिकॉप्टर' सोशल मीडियावर व्हायरल
धोनीचा नवा हॅलिकॉर्टर होतोय व्हायरल
Jun 16, 2017, 01:50 PM ISTधोनीने विराटला असं काही सांगितलं की सामन्याचे चित्रच बदलले
भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये भारताची बांगलादेशशी लढत होणार आहे.
Jun 12, 2017, 10:28 AM ISTधोनीला या गोलंदाजांची वाटत होती भीती, धोनीने केला खुलासा
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची ओळख जगातील एक चांगला फलंदाज म्हणून आहे. तो जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर फिका असतो.
Jun 8, 2017, 05:06 PM ISTजगातील टॉप १०० खेळाडूंमध्ये कोहली, धोनी
भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सलामीवीर रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी जगातील टॉप १०० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलेय. ईएसपीनने जगातील सक्रिय खेळाडूंची यादी जाहीर केलीये.
Jun 1, 2017, 04:52 PM ISTअसे धोनीचे रिबाऊंड कॅच तुम्ही पाहिले नसतील?
क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होत असतात. असे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने असे कॅच घेतले आहेत की तुम्ही पाहिले तर तुम्हालाही गम्मत वाटेल. धोनीचे रिबाऊंड कॅच पाहा.
May 31, 2017, 05:57 PM IST