'मॅन ऑफ दी सिरीज' जिंकणाऱ्या केदारला या गोष्टीचे दु:ख
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत केदार जाधवने ९० धावांची तुफान खेळी केली. मात्र त्यानंतरही भारताला पराभवास सामोरे जावे लागले.
Jan 23, 2017, 10:38 AM ISTदमदार खेळी करणाऱ्या केदारचे कोहलीकडून कौतुक
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कोहलीने संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका चांगली राहिली तसेच केदार जाधव भारतीय क्रिकेटमधील नवा शोध आहे असेही कोहली म्हणाला.
Jan 23, 2017, 09:59 AM ISTकपिल देवकडून धोनीचा सन्मान
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून रविवारी सन्मानित करण्यात आले.
Jan 23, 2017, 09:01 AM ISTधोनीने नाही म्हटल्यानंतरही विराटने मागितला रिव्ह्यू
भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपूर्वी म्हटले होते की त्याला डीआरएसपेक्षाही धोनीवर अधिक विश्वास आहे.
Jan 23, 2017, 08:39 AM ISTVIDEO : मैदानावरील 'त्या' प्रसंगाने धोनीला हसू आवरले नाही
कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावरील ओझे काहीसे हलके झालेय. त्यामुळे धोनी सध्या त्याचा खेळ भरपूर एन्जॉय करतोय.
Jan 21, 2017, 02:11 PM ISTकटक वनडेत माहीची जादू : 'धाकड' धोनीची चौकार, षटकारांची बरसात - पाहा व्हिडिओ
महेंद्रसिंग धोनी. कटक वनडेत धम्माल उडवून दिली. धोनीने जोरदार बॅटिंग करत इंग्लंडच्या बॉलरला सळो की पळो करुन टाकले. धोनी मोठी खेळी करताना 200 षटका ठोकणाचा विक्रम केला. जगातील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू होण्याचा मान पटकावला. धोनीने 122 बॉल्समध्ये 134 रन्सची खेळी केली. यावेळी त्यांनी सहा षटकार ठोकलेत.
Jan 20, 2017, 01:00 PM ISTबुमराहच्या थ्रोवर धोनीने उडवली खिल्ली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी वनडे शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक अवस्थेत होती. कधी सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकत होते तर कधी इ्ग्लंडच्या बाजूने.
Jan 20, 2017, 11:23 AM ISTधोनीच्या 'त्या' निर्णयामुळे युवराजला साकारता आली दीडशतकी खेळी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किती चाणाक्ष क्रिकेटर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या वनडेतही धोनीच्या या चाणाक्षपणाची झलक पाहायला मिळाली. क्रिकेटच्या मैदानावर असे काहीही घडत नाही जे धोनीच्या नजरेतून सुटेल.
Jan 20, 2017, 10:17 AM IST'त्या' खेळीआधी धोनीने युवराजला दिले होते हे वचन
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सिक्सर किंग युवराज सिंग यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीमुळे भारताला विजय साकारता आला.
Jan 20, 2017, 08:17 AM ISTVideo - 'कूल' धोनीचा धडाकेबाज फलंदाजीचा सराव
इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी चांगली कामगिरी करता आली नाही. जोरदार फटका मारताना तो बाद झाला. हे अपयश धोनीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे तो आता फटकेबाजीचा जोरदार सराव करत आहे.
Jan 17, 2017, 09:00 PM ISTजेव्हा, धोनी विसरतो की तो टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय
महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय, मात्र १९९ एकदिवशीय सामन्यांचं कॅप्टन पद भूषवल्यानंतर, धोनीला पुन्हा एकदा कॅप्टनपदाची सवय झाल्यासारखं झालं आहे
Jan 16, 2017, 03:55 PM ISTविराट नेतृत्वाची आज परीक्षा
महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे आज होतेय.
Jan 15, 2017, 08:29 AM ISTधोनीचा सल्ला माझ्यासाठी लाखमोलाचा - कोहली
वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदा पत्रकार परिषदेत बोलला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्या इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे खेळणार आहे.
Jan 14, 2017, 01:46 PM ISTविराटला वेळोवेळी सल्ले देत राहीन - धोनी
वनडे आणि टी-२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी पहिल्यांदाच मीडियाशी बातचीत केली. मी जरी कर्णधारपदावरुन निवृत्त झालो असलो तरी मैदानात विराटला वेळोवेळी सल्ला देत राहीन असे धोनी म्हणाला. यावेळी विराटचे त्याने तोंडभरुन कौतुक केले.
Jan 13, 2017, 04:41 PM ISTचार फ्लॅटसहीत महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर!
मुंबईकरांना आता महेंद्रसिंग धोनी बऱ्याचदा दिसणार आहे... कारण, धोनी आता मुंबईकर होतोय.
Jan 12, 2017, 12:44 PM IST