भारताला जिंकण्यासाठी हव्यात २४३ धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतासमोर विजयासाठी २४३ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४२ धावा केल्या.
Oct 1, 2017, 04:59 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पाचवी वनडे, ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात
भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून ऑस्ट्रेलियाे चार गड्यांच्या मोबदल्यात दीडशेपार धावा केल्या.
Oct 1, 2017, 03:58 PM ISTVIDEO: ...म्हणून अक्षर पटेलवर धोनी भडकला
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने अक्षर पटेलवर भडकल्याचं पहायला मिळालं.
Sep 29, 2017, 08:08 PM ISTधोनीच्या बॅटिंग ऑर्डरवरुन सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारताची विजयी मालिका खंडित झाली. ३३५ धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३१३ धावा करता आल्या.
Sep 29, 2017, 06:17 PM ISTचौथ्या वनडे मॅचमधील पराभवाने टीम इंडियाचे हे ४ स्वप्न भंगले
भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरिजमधील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
Sep 29, 2017, 05:15 PM ISTतुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?
आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 27, 2017, 07:11 PM ISTफॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला राहुल द्रविडचा महत्वाचा सल्ला
टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा सध्या फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळेच त्याला प्रयत्न करूनही टीम इंडियात जागा मिळणे कठिण होत आहे. दिलीप ट्रॉफीमध्येही ॠषभ काही खास करिश्मा दाखवू शकला नाही.
Sep 27, 2017, 06:59 PM ISTटीम इंडियाने विजय मिळवताच विराट करणार धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरी वन-डे मॅच जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालेल. त्यासोबतच कॅप्टन विराट कोहली याच्या नावावर एक रेकॉर्ड होणार आहे.
Sep 24, 2017, 01:42 PM ISTVIDEO: टीम इंडियाच्या सेलिब्रेशन दरम्यान टॉवेलवर आला हा प्लेअर
ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये लोळवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सेलिब्रेशन केलं.
Sep 22, 2017, 07:28 PM ISTINDvAUS: सेंच्युरी न करताही विराटने रचला हा रेकॉर्ड
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरोधात सेंच्युरी केली नाही मात्र, तरीही त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Sep 21, 2017, 08:07 PM ISTऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
Sep 21, 2017, 11:25 AM ISTVIDEO: कोलकाता वन-डे मॅचपूर्वी धोनीने चालवली बंदूक
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने बुधवारी बंदूक हातात घेतल्याचं पहायला मिळालं.
Sep 20, 2017, 11:19 PM ISTधोनी संदर्भात मायकल क्लार्कने केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. धोनीचा हा फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 20, 2017, 07:52 PM ISTपदमभूषण पुरस्कारासाठी बीसीसीआयने केली धोनीच्या नावाची शिफारस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 05:08 PM IST'पद्मभूषण'साठी महेंद्रसिंग धोनीच्या नावाची शिफारस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 02:54 PM IST