धोनीची पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने प्रतिष्ठेच्या पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
Sep 20, 2017, 02:27 PM ISTVIDEO : शून्यावर आऊट होऊनही धोनीच्या पुढे गेला विराट कोहली
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या ५ वनडे सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळल्या गेलेल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले.
Sep 20, 2017, 12:20 PM ISTविराटमुळेच मी अधिक आक्रमक बनलो - चहल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले.
Sep 18, 2017, 04:37 PM IST...आणि मैदानात संतापला धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७९ धावांची शानदार खेळी केली.
Sep 18, 2017, 03:34 PM ISTचेन्नई | महेंद्र सिंह धोनीचा अर्धशतकांच्या शतकाचा विक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 03:26 PM ISTVIDEO : असा घेतला बुमराहने स्मिथचा झेल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Sep 18, 2017, 02:50 PM ISTहार्दिक पांड्याने धोनीबाबत केला हा खुलासा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार ८३ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टॉप फळीतील फलंदाज झटपट बाद होत असताना धोनी आणि पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत ११८ धावांची भागीदारी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सामना जिंकल्यानंतर पांड्याने आपल्या खेळीचे श्रेय धोनीला दिले.
Sep 18, 2017, 01:18 PM ISTधोनीशिवाय वर्ल्डकप टीमचा विचारच होऊ शकत नाहीत - रवी शास्त्री
महेंद्र सिंह धोनी हा २०१९ चा वर्ल्डकप खेळणार की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. त्याच्या फिटनेसमुळे त्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनीच्या २०१९ चा वर्ल्डकप खेळण्यावर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
Sep 13, 2017, 10:21 PM ISTविराट सेनेने मॅचआधीच उडवली ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार स्मिथची झोप
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. ऑस्ट्रेलिया टीम भारतात पोहोचली आहे. मात्र, ही सीरीज सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ याला विराट सेनेचं भय सतावत आहे.
Sep 11, 2017, 07:10 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळाला जुना विराट कोहली (व्हिडिओ)
भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावरून विजय मिळवून स्वदेशी पोहचत आहेत. टेस्ट आणि वन डेमध्ये श्रीलंकेचा सुपडा साफ केल्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या एक मात्र टी २० मध्ये असलेल्या श्रीलंकेला सात विकेट राखून शिकस्त दिली.
Sep 7, 2017, 06:58 PM ISTVIDEO : सीरीजच्या अखेरच्या सामन्यात धोनीच्या स्टंपिंगची जादू...
श्रीलंकेविरूद्ध एकमेव टी-२० मध्ये भारताने सात गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीचा धमाका आपण पाहिला असेल पण या सामन्यात विकेटकीपर महेंद्रसिंग दोनी याच्या स्टंपिंगची जादू पाहायला मिळाली.
Sep 7, 2017, 04:47 PM ISTधोनीच्या एक्सला त्यांच्या नात्याबद्दल काय वाटतं?
साऊथ सिनेमांमधील अभिनेत्री लक्ष्मी राय ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण लक्ष्मी रायच्या आगामी ‘जूली २’ सिनेमाचा बोल्ड टीझर रिलीज झालाय. लक्ष्मी राय याआधीही अनेकदा चर्चेत आली होती.
Sep 6, 2017, 05:56 PM ISTधोनीच्या स्टंपिंगचा पहिला बळी ठरलेला खेळाडू १३ वर्षांनंतरही हैराण
श्रीलंके विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात अकिला धनंजयला स्टंप आऊट करत महेंद्र सिंह धोनीने इतिहास रचला. धोनीने श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये स्टंपिंगचं शतक पूर्ण केलं.
Sep 6, 2017, 04:27 PM ISTश्रीलंकेतील विजयानंतर सौरव गांगुलीचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य
श्रीलंकेला टीम इंडियाला टेस्ट सीरीजमध्ये ३-० ने मात दिली. त्यानंतर वनडे सीरीजमध्ये ५-० ने धूळ चारली. या श्रीलंका दौ-यात टीम इंडियाने ऎतिहासिक विजय नोंदवला.
Sep 5, 2017, 06:23 PM ISTधोनीच वेगळेपण पुन्हा एकदा आलं समोर
श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात रविवारी भारताने उत्तम खेळ दाखवत वन डे सिरीजमध्ये ५-० अशा पद्धतीने विजय मिळवला. चार वर्षातील हा तिसरा वन डे सामना होता जिथे कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वमध्ये भारतीय टीमने ५-० च्या क्लिन स्विपने विजय मिळवला.
Sep 4, 2017, 03:26 PM IST