बुमराहच्या कारसोबत टीम इंडियाचा दंगा (फोटो)
श्रीलंकेविरोधात कोलंबोमध्ये शेवटच्या वन डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट राखून विजय हासील केला. मॅच जिंकल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने एका स्पेशल कारची सवारी केली. आणि आपल्या साऱ्यांना माहितच आहे की, धोनी कारचा किती क्रेझी आहे ते.
Sep 4, 2017, 01:42 PM ISTमहेंद्रसिंग धोनीचा नवा विश्वविक्रम
लंकन टीमच्या कुमार संगकाराचा 99 स्टम्पिंगचा रेकॉर्ड मोडित काढत त्यानं नवा विक्रम प्रस्थापित केलं.
Sep 4, 2017, 10:18 AM ISTLIVE : भारताला विजयासाठी २३९ धावांची आवश्यकता
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारतासमोर विजयासाठी २३९ धावांचे आव्हान आहे. भारताच्या तिखट माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ २३८ धावांत संपुष्टात आला.
Sep 3, 2017, 06:39 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धोनीची स्टंपिंगची सेंच्युरी पूर्ण
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रेकॉर्ड केलाय. वनडे क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर १०० स्टंपिंग झालेत.
Sep 3, 2017, 06:28 PM ISTश्रद्धा कपूरने धोनीसाठी केलं खास Tweet
टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने धोनीसंदर्भात एक खास ट्विट केलं आहे.
Sep 2, 2017, 04:05 PM ISTधोनीसंदर्भात रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 2, 2017, 12:09 AM ISTक्रिकेटपासून दूर असताना धोनी करतो 'ही' कामं
भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यात एम एस धोनीवर अनेक चर्चा रंगल्या. शेवटच्या सामन्यातील धोनीची 'ती' पोझ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाली. त्यानंतर त्याच्या खेळावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले.
Sep 1, 2017, 08:39 PM ISTव्हिडिओ : धोनीच्या ३०० व्या वनडेवर विराटची प्रतिक्रिया...
श्रीलंकेविरुद्ध भारताची चौथी वनडे खास ठरली... ती माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीमुळे...
Aug 31, 2017, 08:44 PM ISTधोनीसोबत सेल्फीसाठी तो थेट नेट प्रॅक्टिसमध्ये पोहचला
भारतीय क्रिकेट संघाचा कूल कॅप्टन म्हणून ओळख असलेला 'महेंद्रसिंग धोनी' आता कर्णधारपदावरून पायउतार झालेला असला तरीही त्यांच्या फॅन्सची संख्या वाढती आहे. नुकताच त्याच्या लोकप्रियतेचा अनुभव श्रीलंकेत आला.
Aug 30, 2017, 02:12 PM ISTशतक झळकावून धोनी केला अनोखा 'नॉट आऊट' रेकॉर्ड
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला सर्वात चांगला मॅच फिनिशर आहे हे काही वेगळं सांगायला नको. तरीही श्रीलंकेच्या दौ-याआधी धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले.
Aug 29, 2017, 10:04 AM ISTवर्ल्ड कपपर्यंत धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही - सेहवाग
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा २०१९ मध्ये होणा-या वर्ल्ड कपमध्ये असेल किंवा नाही, हे अजून ठरले नाही. मात्र, टीम इंडियाचा माजी दमदार खेळाडू विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘मला नाही वाटत की, कोणताही खेळाडू सध्या धोनीची जागा घेऊ शकतो'.
Aug 28, 2017, 09:18 AM ISTभारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार
आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.
Aug 27, 2017, 12:01 PM ISTVIDEO हाच तो क्षण जेव्हा श्रीलंका टीमचा आनंद दु:खात बदलला
टीम इंडियाला श्रीलंका दौ-यावर गुरूवारी पहिल्यांदाच तगडी टक्कर मिळाली. टेस्ट सामन्यांमध्ये श्रीलंकेला मात दिल्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच वन-डे सामन्यात श्रीलंकेला ज्या पद्धतीने हरविले, त्यानुसार असे वाटले होते की, श्रीलंकेची टीम बरीच मागे राहिल.
Aug 25, 2017, 02:48 PM ISTवन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यास धोनी एक पाऊल दूर
माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबऱ्यावर आहे. धोनी आता सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या विकेटकिपरच्या एक पाऊल मागे राहिलेला आहे.
Aug 24, 2017, 06:04 PM ISTभारताचा श्रीलंकेवर दमदार विजय
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने नऊ विकेट राखत शानदार विजय मिळवलाय. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २१७ धावांचे आव्हान भारताने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
Aug 20, 2017, 08:41 PM IST