ms dhoni

धोनीने माझे करिअरच बदलले - रोहित शर्मा

वनडे क्रिकेटमध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज मानल्या जाणाऱ्या रोहित शर्माच्या मते त्याच्या करिअरला वेगळे वळण महेंद्रसिंग धोनीमुळेच मिळाले. 

Jan 12, 2017, 09:59 AM IST

भारताने सामना गमावला, पण धोनीने प्रेक्षकांची मने जिंकली

 भारत अ आणि इंग्लड दरम्यान मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळविला. पण भारताने सामना गमावला असला तरी धोनी आणि युवीच्या फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. 

Jan 10, 2017, 10:45 PM IST

धोनीच्या फॅनने भर मैदानात पकडले त्याचे पाय... पाहा व्हिडिओ..

 मुंबईच्या सीसीआय स्टेडिअममध्ये आज वेगळचं दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले.   धोनी फलंदाजीसाठी आला असताना त्याचा एक फॅन अचानक मैदानात घुसला आणि त्याने सुरक्षेला भेदून धोनीला गाठले आणि त्याचे पायच धरले. 

Jan 10, 2017, 06:17 PM IST

धोनीची शानदार फटकेबाजी

 मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर बिनधाभारताकडून रास्त धोनी पुन्हा अवतरला आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत त्याने ४० चेंडूत ६८  धावा काढत इंग्लंड संघाची अक्षरशः पिसे काढली. रायडूचे शतक आणि  धोनीच्या ६८ धावांच्या जोरावर भारताने ४ बाद ३०४ धावा काढल्या. 

Jan 10, 2017, 05:17 PM IST

कर्णधारपद सोडण्यासाठी धोनीवर दबाव?

महेंद्रसिंग धोनीने एकाएकी वनडे आणि टी-20चे कर्णधारपद सोडण्याबाबतचे अनेक खुलासे होतायत. 

Jan 9, 2017, 11:09 AM IST

कर्णधार म्हणून धोनीची उद्या शेवटची मॅच

गेले एक दशक भारतीय संघाचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी उद्या मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत ए टीमचे तो नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून धोनीची ही शेवटची मॅच आहे. 

Jan 9, 2017, 08:37 AM IST

धोनी पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत

महेंद्रसिग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला असला तरी त्याच्या फॅन्सनी निराश होण्याची गरज नाही. 

Jan 7, 2017, 09:06 AM IST

धोनीने कर्णधारपद सोडल्यावर भावूक झाला विराट...

 भारतीय वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीने सोडल्याने साऱ्या देशाला धक्का बसला तसाच धक्का विराट कोहलीला ही बसला.  धोनीकडून आता विराटकडे कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

Jan 6, 2017, 05:10 PM IST

राजीनामा देण्याच्या ३० मिनिटाआधी धोनी पाहा काय करत होता

महेंद्रसिंग धोनीने बुधवारी त्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा एकाएकी निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. 

Jan 6, 2017, 03:53 PM IST

धोनी माझ्यासाठी नेहमीच कर्णधार राहील - विराट

क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात चांगले नाते आहे. धोनीने अचानकपणे कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ही सूत्रे विराटकडे येतील.

Jan 6, 2017, 01:18 PM IST

...म्हणून गावस्करांना धोनीच्या निर्णयाने आश्चर्य नाही वाटले

महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला मात्र गावस्करांनी या निर्णय़ावर आश्चर्य व्यक्त केलेले नाही. 

Jan 5, 2017, 05:01 PM IST

धोनीच्या निर्णय़ावर पत्नी साक्षीची पहिली प्रतिक्रिया

महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी-२० क्रिकेट कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या या निर्णय़ानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.

Jan 5, 2017, 11:39 AM IST

...म्हणून धोनी ठरतो जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधार

महेंद्र सिंह धोनीने बुधवारी वनडे आणि टी-20 फॉरमेटमधून कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी आगामी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरीजमध्ये एक खेळाडू म्हणून खेळणार आहे.

Jan 5, 2017, 11:13 AM IST

१३९ वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात रेकॉर्ड करणारा धोनी पहिला क्रिकेटर

धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल १९९ वनडे तसेच ७२ टी-२० सामने खेळलेत. धोनीच्या नावे सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करण्याचा रेकॉर्ड आहे. 

Jan 5, 2017, 09:57 AM IST