असे धोनीचे रिबाऊंड कॅच तुम्ही पाहिले नसतील?

क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होत असतात. असे टीम इंडियाचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनीने असे कॅच घेतले आहेत की तुम्ही पाहिले तर तुम्हालाही गम्मत वाटेल. धोनीचे  रिबाऊंड कॅच पाहा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2017, 06:00 PM IST
असे धोनीचे रिबाऊंड कॅच तुम्ही पाहिले नसतील? title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होत असतात. असे टीम इंडियाचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनीने असे कॅच घेतले आहेत की तुम्ही पाहिले तर तुम्हालाही गम्मत वाटेल. धोनीचे  रिबाऊंड कॅच पाहा.