IPL: सलामीच्या सामन्यात मुंबईचं चेन्नईसमोर विजयासाठी १६६ रन्सचं आव्हान
आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईतील वानखेडे स्टेडिअयमध्ये रंगतदार सुरुवात झाली. बॉलिवूड सेलिब्रेटींनी केलेल्या परफॉर्मन्ससोबत ओपनिंग सेरेमनी पार पडली. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये सुरु आहे.
Apr 7, 2018, 09:53 PM ISTIPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित?
आयपीएलचा फिव्हर क्रीडाप्रेमींवर पसरण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएल ११ मधील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.
Apr 7, 2018, 09:26 PM ISTपत्नीने रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' म्हणतातच धोनीच्या चाहत्यांची सटकली
आयपीएल एक उत्सव असल्याचं भारतीय क्रीडाप्रेमी समजतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला शनिवार पासून सुरुवात झाली. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.
Apr 7, 2018, 08:29 PM ISTIPL2018: सलामीच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय
आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईत रंगतदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. पहिली आणि सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे. मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 7, 2018, 07:58 PM ISTVIDEO: 'गणपती बाप्पा मोरया' गाण्याने झाली IPL 2018ची रंगतदार सुरुवात
आयपीएल ११च्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात झाली. आयपीएलचा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला.
Apr 7, 2018, 07:39 PM ISTबाहुबलीतील या अभिनेत्रीने केला खुलासा, IPLमध्ये या टीमचं करणार समर्थन
आयपीएल ११ चा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचाही समावेश आहे. आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सादरीकरण करण्यास खूपच उत्सुक असल्याचं तमन्ना भाटियाने म्हटलं आहे.
Apr 7, 2018, 05:58 PM ISTIPL मधील एका रनची किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का
आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएलची जादू प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींवर आहे. मोठ्यातला मोठा क्रिकेटर या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू याच लीगमध्ये खेळून अरबपती बनले आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी कमवले आहेत.
Apr 7, 2018, 04:26 PM IST... म्हणून महेंंद्रसिंग धोनीने 'पद्मभूषण' पुरस्कार लष्करी गणवेशात स्वीकारला
भारतीय क्रिकेट संघाचा 'कूल' कॅप्टन म्हणून ओळखला जाणार्या महेंद्रसिंग धोनीचा नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मान झाला.
Apr 4, 2018, 08:14 AM ISTधोनीला सेनेच्या वर्दीत पाहून सेहवागवरही चढला देशभक्तीचा रंग...
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
Apr 3, 2018, 06:55 PM ISTधोनीच्या नेतृत्वात आजच्याच दिवशी जिंकला होता वर्ल्डकप आणि आजच राष्ट्रपतींकडून मिळणार सन्मान
महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक सन्मान मिळवलेत. २००८मध्ये त्याला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर अॅवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि २००९ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान, पद्मश्री पुरस्कारासह २००९मध्येच विस्डेनच्या सर्वप्रथम ड्रीम टेस्ट इलेव्हन संघात धोनीचा कर्णधाराचा दर्जाही मिळालाय.
Apr 2, 2018, 02:56 PM ISTVIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'
महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती.
Apr 2, 2018, 10:03 AM ISTVideo: अफगाणिस्तानचा हा खेळाडू बनला एमएस धोनी आणि मारला हेलिकॉप्टर शॉट
अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजवर मात केली आहे. विकेटकीपर आणि बॅट्समन मोहम्मद शहजादने खेळलेल्या तुफानी इनिंगच्या जोरावर अफगाणिस्तानने वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजचा सात विकेट्सने पराभव केला आहे.
Mar 31, 2018, 05:03 PM ISTमुरली विजयने IPL मध्ये असा रेकॉर्ड केला जो अद्याप कुठल्याच भारतीय खेळाडूने तोडला नाही
आयपीएलचा ११वा सीजन ७ एप्रिलपासून सुरु होत आहे आणि २७ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. आयपीएलमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्वच टीम तयारीला लागल्या आहेत.
Mar 30, 2018, 09:49 PM ISTमुरली विजयने सांगितले IPL मधील धोनीच्या यशाचे रहस्य...
दोन वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सची टीम पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतणार आहे.
Mar 30, 2018, 09:22 AM IST'रजनीकांंत'च्या अंदाजामध्ये एमएस धोनी घेऊन आला CSK चा प्रोमोशनल व्हिडिओ
दक्षिण चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते जागभरात पसरले आहेत.
Mar 29, 2018, 08:08 PM IST