ms dhoni

महेंद्रसिंग धोनीच्या मुलीचे मल्याळम गाणं हीट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 08:51 PM IST

धोनी आता गेमचेंजर राहिला नाही, संजय मांजरेकरांची टीका

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरील टीकेचे वादळ काही शमत नाहीये. एकापाठोपाठ एक अनेक खेळाडू त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 

Nov 22, 2017, 07:54 PM IST

धोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा - कपिल देव

भारताचा माजी क्रिकेटरने कपिल देवने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केलीये. धोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा असे कपिल देव यांनी म्हटलंय.

Nov 19, 2017, 10:58 PM IST

धोनीचं विराटने केलेलं समर्थन शानदार - गांगुली

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.

Nov 17, 2017, 08:31 AM IST

VIDEO : रिकाम्या वेळात महेंद्र सिंह धोनी बनला यांचा ट्रेनर

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंड विरूद्ध राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यानंतर धोनी टीकाकारांच्या निशान्यावर आहे.

Nov 15, 2017, 11:35 AM IST

धोनीला निवृत्तीचा सल्ला देणं या क्रिकेटरला पडले महागात

टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत टी-२० सीरिज आपल्या नावावर केली. मात्र, एक वाद असा आहे जो संपण्याचं नावचं घेताना दिसत नाहीये

Nov 11, 2017, 06:28 PM IST

VIDEO: कपिल देव यांच्या बाऊंसरने धोनीही झाला गारद

क्रिकेट विश्वातील महान ऑलराऊंडर क्रिकेटर्सपैकी एक असलेल्या कपिल देवची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे 

Nov 11, 2017, 04:04 PM IST

टी-२० मॅचपूर्वी धोनीने न्यूझीलंड क्रिकेटर्ससोबत खेळला अनोखा खेळ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वन-डे आणि टी-२० क्रिकेट मॅचेसची सीरिज संपली आहे. दोन्ही सीरिजमध्ये टीम इंडियाने २-१ने जिंकल्या.

Nov 10, 2017, 12:57 PM IST

धोनीने या क्रिकेटरला शेवटच्या सामन्यात दिलं होतं यादगार गिफ्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आजच्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

Nov 10, 2017, 11:33 AM IST

VIDEO: धोनीचा डान्स पाहून हसून हसून व्हाल लोटपोट

न्यूझीलंडविरोधातील सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाचे सर्व प्लेअर्स आपल्या घरी परतले आहेत. श्रीलंकेविरोधातील सीरिजपूर्वी महेंद्रसिंग धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत वेळ घालवत आहे.

Nov 9, 2017, 01:30 PM IST

धोनीवर टीका करणाऱ्यांना सेेहवागने घेतले फैलावर

राजकोटमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका केली जातेय. सोशल मीडियावरही या सामन्यातील पराभवाचे संपूर्ण खापर धोनीवर फोडलं गेलं. 

Nov 7, 2017, 07:26 PM IST

विराटने बॅट्समनची काढली खरडपट्टी मात्र, धोनीचं केलं कौतुक

शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यंच्यात झालेली दुसरी टी-२० मॅच दोन्ही टीम्ससाठी खूपच महत्वाची होती

Nov 5, 2017, 01:35 PM IST

....आणि धोनीने मैदानातच केली स्ट्रेचिंग

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या मॅच दरम्यान महेंद्रसिंग धोनी याने स्वतःची विकेट ज्या प्रकारे वाचवली तो क्षण पाहिल्यानंतर सर्वांनीच माहीचं कौतुक केलं.

Nov 5, 2017, 12:47 PM IST

...जेव्हा सचिननं धोनीची तुलना आपल्या वडिलांसोबत केली!

टीम इंडियाचे दोन माजी कॅप्टन... सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची मैदानावरची दमदार केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली... पण, मजेची गोष्ट म्हणजे धोनी ज्या सचिनचा फॅन आहे... तोच सचिन धोनीचा फॅन आहे.

Nov 3, 2017, 05:14 PM IST