व्हिडिओ : आयपीएलसाठी धोनी करतोय खच्चून तयारी
आयपीएलमध्ये पुनरागमन करणार्या चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या हातात असणार आहेत. २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या आयपपीएलच्या पहिल्या पर्वापासून २०१५ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद धोनीने सांभाळले आहे.
Mar 24, 2018, 06:37 PM IST
IPL पूर्वी धोनीसोबत 'अशा' अंदाजात थिरकताना दिसले CSK चे खेळाडू
दोन वर्षांच्या बॅननंतर आयापीएलमध्ये चैन्नई सुपरकिंग पुन्हा नव्या दमाने पुनरागमन करण्यासाठी तयार झाले आहे. 7 एप्रिल 2018 पासून आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरूवात होणार आहे. त्यासाठी सारेच संघ कंबर कसून तयारी करत आहे.
Mar 23, 2018, 08:21 PM ISTविराट कोहली, सचिन आणि धोनी जाहिरातीतून करतात इतकी कमाई
क्रिकेटच्या जाहिरातीतून कमाई करण्याच्या बाबतीत विराट कोहलीने सगळ्यांनाच मागे टाकलेय. विराट कोहली केवळ मैदानावरच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटमध्येही बाजी मारतोय. ईएसपी प्रॉपर्टीज आणि स्पोर्ट्स पॉवरच्या रिपोर्टनुसार विराट कोहली १९ ब्रँडची जाहिरात करतो. क्रिकेटच्या एंडोर्समेंटमध्ये १५.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. २०१६मध्ये विराट कोहली २० ब्रँडची जाहिरात करत होता. यातून त्याने १२० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान २०१७मध्ये तो १९ ब्रँडची जाहिरात करतोय. यातून त्याची कमाई वाढून १५० कोटी रुपये झालीये. ईएसपी प्रॉपर्टीचे बिझनेस हेड विनीत कार्निक यांनी टाईम्स नाऊ हिंदीशी बोलताना सांगितले, देशात नव्या पद्धतीची स्पोर्ट्स इकॉनॉमीचा विकास होतोय. नव्या युवा पिढीमुळे एंडोर्समेंटची संख्या वाढतेय. विनीत यांच्यामते कोहली मास्टर ऑफ एंडोर्समेंट आहे.
Mar 22, 2018, 10:09 AM ISTधोनीला पाहताच, चाहता नतमस्तक, धोनीने घेतली गळाभेट
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला श्रीलंकेत सुरू असलेल्या निडास ट्रॉफीसाठी आराम देण्यात आला आहे.
Mar 18, 2018, 06:58 PM ISTपरिवारासोबत 'व्हेकेशन'वर असणार्या महेंद्रसिंग धोनीने शेअर केला हा खास व्हिडिओ
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या परिवारासोबत काही निवांत क्षण जगताना दिसत आहेत.
Mar 13, 2018, 08:01 PM ISTधोनीचा डान्स व्हिडिओ व्हायरल...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी अलीकडेच चॉकलेट ब्रॅंड स्निकर्सचे ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे.
Mar 6, 2018, 11:43 AM ISTसौरव गांगुलीने केलं मोठं वक्तव्य...
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Mar 1, 2018, 05:14 PM IST.. म्हणून एम एस धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा नाही
भारताचा कर्णधार विराट कोहली असो किंवा सलामीवीर रोहित शर्मा अनेक भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवर भारताचा तिरंगा असतो. पण तुम्ही नीट पाहिले तर विकेटकीपर एम एस धोनीच्या हेल्मेटवर कधीच तिरंगा नसतो.
Mar 1, 2018, 02:42 PM ISTश्रीलंकेत होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली-धोनीसोबत ६ खेळाडूंना आराम
टी-२० सीरिज जिंकण्यासोबतच टीम इंडियाचा दोन महिन्यांचा आफ्रिकन दौरा संपला आहे. त्यानंतर आता ६ मार्चपासून तीन देशांची टी-२० ट्राय सीरिज सुरु होत आहे.
Feb 25, 2018, 03:52 PM ISTव्हिडिओ : आजचा दिवस सचिनसाठी ऐतिहासिक
आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा व्यक्तिगत रूपाने द्विशतक झळकावले
Feb 24, 2018, 02:33 PM ISTसामन्यादरम्यान धोनीने पांडेला दिली शिवी...यूझर्सनी दिल्या या प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा जुन्या रुपात पाहायला मिळाला. धोनीने तडाखेबंद अर्धशतकी खेळी साकारताना पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले.
Feb 23, 2018, 08:42 AM IST‘कॅप्टन कूल’ धोनीला तुम्ही इतक्या रागात कधी पाहिलं नसेल, व्हिडिओ व्हायरल
कर्णधार जीन पॉल ड्युमिनी(नाबाद ६४) आणि हेनरिक क्लासेन(६९) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी खेळल्या गेलेल्या दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाला सहा विकेटने मात दिली.
Feb 22, 2018, 04:06 PM ISTया लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये ‘शर्मा जी’ ने ‘नेहरा जी’ सोडले मागे
टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून चांगलाच प्रसिद्ध आहे. वनडे सामन्यात तीन दुहेरी शतक लगावणारा तो एकुलता एक खेळाडू आहे.
Feb 22, 2018, 03:39 PM ISTINDvsSA: धोनीने मनीष पांडेसोबत दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये केले 'हे' रेकॉर्ड्स
दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाच्या मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.
Feb 22, 2018, 02:41 PM ISTमाजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे. सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले.
Feb 15, 2018, 05:10 PM IST