mp news

श्रद्धा हत्याकांड 2.0 : लिव इन पार्टनरची हत्या, 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह; लाईट गेल्यानंतर...

देशाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. 5 वर्षे एकत्र लिव इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेमिकेला जीवे मारलं. तब्बल 11 महिने मृतदेह फ्रीजमध्ये लपवलं. 

Jan 11, 2025, 10:53 AM IST

डॉक्टरांचा निष्काळजीपणा महिलेला भोवला; 2 वर्षांनंतर पोटातून काढली कात्री

डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. पण डॉक्टरांची एक चूक महिलेच्या जीवावर बेतली आहे. एका महिलेच्या पोटातून चक्क कात्री निघाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? 

Nov 30, 2024, 02:18 PM IST

प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

Crime News : तिचा खर्चाला कंटाळून पतीने तिच्या हत्येचा कट रचला. मित्रांच्या मदतीने त्याने पत्नीचा अपघात घडवून आणला. पण पोलिसांनी हा अपघात नसून हत्याचा असल्याचा गौप्यस्फोट केला.  

 

Aug 29, 2024, 04:08 PM IST

अर्ध्या किमतीत LPG सिलेंडर, रक्षाबंधनापूर्वी 'या' राज्याकडून 'लाडक्या बहिणीं'ला गिफ्ट

'लाडक्या बहिणींना' रक्षाबंधनापूर्वी या सरकारने दिली एक मोठी भेट. लाडली ब्राह्मण योजनेतील महिला लाभार्थ्यांना आता 450 रुपयांना मिळणार गॅस सिलेंडर. जाणून घ्या सविस्तर

Jul 30, 2024, 05:47 PM IST

परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

Heart Attack : एका कार्यक्रमात एक व्यक्ती 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर स्टेजवर नाचत होती. पण अचानक ती व्यक्ती नाचता-नाचता स्टेजवर कोसळली. परफॉर्मन्सचा हा भाग असल्याचं समजून प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले. 

May 31, 2024, 06:01 PM IST

'पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही', कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Sex Court Decesion:  मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा निर्णय ऐकून सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 

May 4, 2024, 03:54 PM IST

उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठा अपघात; भस्म आरतीवेळी आग लागल्याने 13 जण जखमी

Ujjain Mahakal temple : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत. मात्र आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.

Mar 25, 2024, 08:33 AM IST

शालेय अभ्यासक्रमात आता अकबर-सिकंदर नाही, तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवणार

School Curriculum : शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता अकबर-सिकंदरच्या नाही तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत. 

Mar 15, 2024, 02:10 PM IST

बापाच्या चितेला अग्नी देण्यासाठी स्मशानात पोहोचल्या 9 मुली; मृतदेहाला खांदा दिलेला पाहून सगळेजण हळहळले

मध्य प्रदेशात पित्याचं निधन झाल्यानंतर सर्व मुलींनी एकत्रितपणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सर्व मुली मुखाग्नी देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले. 

 

Feb 27, 2024, 04:50 PM IST

अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

Madhya Pradesh Harda Blast News: मध्य प्रदेशातील हरदा इथं फटाक्याचा कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही आग इतकी भयानक होती की आकाशात दूरदूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. 

Feb 6, 2024, 02:17 PM IST

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'

Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

भारतात 'या' शहरात दर तिसऱ्या मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 23 दिवसांत 10 हजार लोकांना चावा

Madhya Pradesh Street Dog Attack: भारतात असलेल्या या ठिकाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की लोक बाहेर पडायलाही घाबरत आहेत. 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे या ठिकाणी प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका व्यक्तीवर भटकी कुत्री हल्ला करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 25, 2024, 09:59 AM IST

फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि...

MP News: सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली महिला फ्रान्सवरुन आपल्या माहेरी आली. घरात आनंदाचं वातावरण होतं. सर्व काही ठिक सुरु असतानाच अघडीत घडलं. तिच्या 11 महिन्यांच्या मुलीचा पुढच्या महिन्यता वाढदिवस होता. पण त्याआधीच महिलेने जग सोडलं. 

Jan 18, 2024, 03:03 PM IST

'प्रोजेक्ट चिता'ला आणखी एक मोठा धक्का, कुनो नॅशनल पार्कात शौर्य चित्याचा मृत्यू

Madhya Pradesh News: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये नर चित्ता शौर्यच्या मृत्यूने एकच खलबळ उडाली आहे. एकूण दहाव्या चित्याचा मृत्यू झालाय. 

Jan 16, 2024, 07:02 PM IST

दीड महिन्याच्या मुलाला श्वसनाचा त्रास; आई-वडिलांनी केले अघोरी उपचार, चिमुकल्याने गमावले प्राण

Infant Branded With Hot Iron Rod: दीड महिन्यांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या पालकांने चिमुकल्याला भयंकर शिक्षा दिली आहे. 

Dec 31, 2023, 12:51 PM IST