missing

पिंपरी-चिंचवडच्या लौकीकात भर टाकणारा हँगिंग ब्रीज चोरीला, फोटो वायरल

पिंपरी चिंचवड शहराच्या लौकीकात भर टाकणारा हँगिंग ब्रीज चोरीला गेला.. ऐकून आश्चर्य वाटलं ना.. खरंच ब्रीज कसा चोरीला जाईल... पण पाहा हा नक्की काय प्रकार झाला तो... 

Aug 25, 2015, 09:22 PM IST

राधे मा झाली फरार, परदेशात पळण्याच्या तयारी, लुकआउट नोटीस जारी

स्वतःला देवीचा अवतार सांगणाऱ्या राधे माँ आता कायद्याचा कचाट्यात फसण्याची शक्यता वाढली आहे. माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी राधे माँ विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. 

Aug 6, 2015, 07:30 PM IST

तुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

Jul 3, 2015, 10:11 PM IST

तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान बेपत्ता

भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान सोमवारी रात्रीपासून  बेपत्ता आहे, हे विमान चेन्नईजवळील किनाऱ्यावर बेपत्ता झाले. विमानात तीन पायलट आहेत, शोध घेण्यात येत आहे.

Jun 9, 2015, 10:37 AM IST

अभिजीत परत ये, वृद्ध पित्याची आर्त हाक!

मुलगा शिकून मोठा होईल या आशेनं मोठ्या कॉलेजमध्ये मुलाला शिकायला पाठवलं जातं. पण अचानक तोच मुलगा आपण आत्महत्या करणार असं सांगतो आणि गायब होतो. त्यानंतर सुरु होते त्यांच्या वडिलांची परवड. तो येईल या आशेनं त्याची शोधाशोध. सध्या ही घालमेल अनुभवत आहेत, अहमदनगरचे भगवान व्यवहारे... 

May 16, 2015, 08:04 PM IST

आयपीएल न खेळल्याने तोट्यात पाक-इंग्लड खेळाडू : वसीम अक्रम

आपले कौशल्याला धार देण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचे पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे. 

May 5, 2015, 07:46 PM IST

चिंताजनक...पुण्यातून हरवलीत वर्षभऱात १२५ मुलं...

पुणेकरांना काळजी करावी, अशी एक बातमी आहे. वर्षभरात पुण्यातून जवळपास १२५ मुलं - मुली हरवली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. हरवलेल्या या मुलांचा शोध लागण्याचं प्रमाण देखील अत्यल्प आहे. हरवलेल्या मुलांपैकी तब्बल ९० टक्के मुलांना शोधण्यात यश आलेलं नाही. मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्ती हरवण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. पाहूयात झी २४ तासचा विशेष रिपोर्ट… 

Apr 9, 2015, 03:56 PM IST

'ऑपरेशन बँक'... बचत खातेदारांचा भयंकर विश्वासघात!

आज आम्ही आणखी एक खळबळजनक खुलासा करणार आहोत... बँकिंग क्षेत्रातल्या धोकेबाजीचा... 'ऑपरेशन बँक'... माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे या धोकेबाजीचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. बँकांमध्ये ठेवलेली ग्राहकांची रक्कम सुरक्षित आहे का? कशी होतेय ग्राहकांची फसवणूक? यावरचा हा खास रिपोर्ट...

Apr 8, 2015, 06:12 PM IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन १० दिवसांपासून बेपत्ता

जगातल्या शक्तिशाली देशांपैकी एक अशी रशियाची ओळख आहे. याच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या सात दिवसांत व्लादिमीर पुतिन यांचे अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित होते. मात्र त्यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला पुतिन हजर राहू शकले नाहीत.

Mar 15, 2015, 12:51 PM IST

कुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'?

गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी)  कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.

Mar 11, 2015, 03:38 PM IST