missing

लिबियामध्ये जहाज तुटले ; ९० लोक बेपत्ता

लिबियामध्ये एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत आठ प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे तर साधारणपणे ९० लोक बेपत्ता आहेत.

Sep 22, 2017, 12:29 PM IST

उत्तरपत्रिका गहाळ होण्याचे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झोन ८ चे डिसीपी अनिल कुंभारे यांना महाराष्ट्र पब्लिक अॅक्ट २००५ नुसार तक्रार नोंदवण्याची मागणी केलीय. 

Sep 14, 2017, 11:37 PM IST

प्रद्युम्न ठाकूर हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक गायब?

गुरुग्रामच्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो, व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिंटो आणि सीईओ रायन पिंटो अडचणीत सापडले आहेत.

Sep 13, 2017, 03:51 PM IST

हिंगोलीतील जवान बावीस दिवसापासून बेपत्ता

हिंगोली जिल्ह्यातील गुंजचे सैनिक बाळू नरवाडे हे गेल्या बावीस दिवसांपासून मिसिंग आहेत. 

Sep 10, 2017, 07:21 PM IST

कुठे आणि का गायब झाला होता सोनिया गांधींच्या ताफ्यातील एसपीजी कॉन्स्टेबल?

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यामधून एक एसपीजी कॉन्स्टेबल अचानक गायब झाला आणि अनेकांना धक्का बसला.

Sep 7, 2017, 05:36 PM IST

'डेरा'त अभ्यास करणारी आणखी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता

गुरमीत राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याची दहशत बाजुला टाकून अनेक जणांनी त्याच्याविरुद्ध आवाज उचललाय. यामध्ये, हरियाणाच्या तिवालामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाचाही समावेश आहे. हे कुटुंब अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलीचा शोध घेत आहे. 

Sep 2, 2017, 08:37 PM IST

'तीन तलाक'विरुद्ध कोर्टात जिंकणाऱ्या इशरतचे दोन मुलं बेपत्ता

तीन तलाक विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँनं आता आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय. 

Aug 31, 2017, 06:22 PM IST

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता झाले आहेत. कोस्ट गार्डच्या मदतीनं या सर्व खलाशांचा समुद्रात शोध सुरू आहे.

Aug 31, 2017, 02:07 PM IST

वाराणसीच्या रस्त्यांवर नरेंद्र मोदी बेपत्ता

उत्तरप्रदेशच्या वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले पोस्टर लागलेले दिसत आहेत. 

Aug 19, 2017, 09:36 AM IST

हिमाचलच्या मंडीमधील भूस्खलनात मृतांचा आकडा ४६ वर

हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये रविवारी झालेल्या भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आता ४६ वर पोहोचला आहे. या धक्कादायक घटनेत रस्त्याचा १५० मीटरपेक्षा जास्त भाग कोसळला आहे.

Aug 14, 2017, 08:28 AM IST

आधार कार्डमुळे सापडला हरवलेला सोनू

आधार कार्डची आवश्यकता सध्या देशातील एक चर्चेचा विषय बनला आहे. आधार कार्ड किती फायदेशीर आहे याचचं एक उदाहरण जयपूरमध्ये समोर आलं आहे.

Aug 10, 2017, 04:51 PM IST

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

Aug 4, 2017, 08:02 PM IST

बेपत्ता 'जय' बद्दल सरकारी यंत्रणांची टोलवाटोलवी

बेपत्ता 'जय' बद्दल सरकारी यंत्रणांची टोलवाटोलवी

Aug 2, 2017, 10:33 PM IST