missing

पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 8, 2018, 01:30 PM IST

धक्कादायक : पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब

  पिंपरी चिंचवडमधल्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब झालं आहे. ऐकून धक्का बसला असेल. पण हे खर आहे.

Apr 8, 2018, 01:14 PM IST

VIDEO : चार महिन्यांपासून बेपत्ता कॉमेडियन सिद्धार्थ अखेर आला समोर!

द कपिल शर्मा शो, कॉमेडी सर्कस फेम कॉमेडियन सिद्धार्थ सागर हा गेल्या चार महिन्यांपासून गायब असल्याचं नुकतंच सोशल मीडियातून समोर आलं होतं... त्यानंतर सिद्धार्थनं एक सेल्फी व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत आपण सुरक्षित स्थळी असल्याचं म्हटलंय. 

Mar 30, 2018, 03:08 PM IST

कपिलला अजूनही सतावतायत जुन्या मित्रांच्या आठवणी, व्यक्त केल्या भावना

अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या कार्यक्रमातून जवळपास आठ महिन्यानंतर छोट्या पडद्यावर परतलाय. परंतु, त्याचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या काही फारसा पसंतीस उतरलेला दिसत नाही.

Mar 28, 2018, 11:39 AM IST

'इराकच्या मोसूलमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांची हत्या'

मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झालेत, अशी माहिती परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलीय. 

Mar 20, 2018, 11:36 AM IST

मुंबई | एपीआय अश्विनी बिद्रेंची क्रूर हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 07:35 PM IST

दोन महिन्यांपासून बेपत्ता पोलीस मुलाला शोधण्याची वृद्ध आईवर दुर्दैवी वेळ

शिर्डीत सेवेत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी संजय शिंदे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांच्या वृद्ध आईवर आपल्या मुलाला शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

Feb 26, 2018, 08:53 PM IST

शिर्डीतील वाहतूक पोलीस कर्मचारी दोन महिन्यांपासून बेपत्ता

शिर्डीत सेवेत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी संजय शिंदे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांच्या वृद्ध आईवर आपल्या मुलाला शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

Feb 26, 2018, 12:40 PM IST

अश्विनी बिंद्रे अपहरण : कुरुंदरकरच्या ड्रायव्हरलाही अटक

अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणाचा माग काढण्यात पोलिसांना यश आलंय. 

Feb 20, 2018, 09:10 PM IST

बदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता

बदलापूरच्या कात्रप भागातील रहिवासी असलेला अक्षय कांबळे हा आयआयटीचा विद्यार्थी गेल्या १८ दिवसांपासून कानपूरमधून बेपत्ता झाला आहे.

Dec 17, 2017, 11:16 PM IST

बदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 09:04 PM IST

नवी मुंबई | पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रेंचा खून?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 07:28 PM IST