milk

पावसाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे फायदे माहितीयेत का?

पावसाळ्यात हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. 

Aug 26, 2024, 09:00 PM IST

दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी...नाहीतर होईल पश्चाताप

दूध आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.झोपण्यापूर्वी रोज दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.परंतु काही पदार्थांसोबत दूध पिणं हानिकारक ठरतं.
 

Aug 21, 2024, 11:26 AM IST

नागपंचमीला नागाला दूध पाजावे की नाही?

Nag Panchami 2024 : नागपंचमीला नागाला दूध पाजलं जातं. पण नाग हे कधीही दूध पित नाहीत. मग नागपंचमीला नागाला दूध पाजल्यास काय होतं?

Aug 9, 2024, 08:59 AM IST

ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवून खावेत की दुधात? कोणती पद्धत आरोग्याला फायदेशीर

अनेकजण ड्रायफ्रूट्स खाण्याआधी पाण्यात भिजवत ठेवतात. कारण ही योग्य पद्धत आहे असं मानलं जातं. 

 

Jul 27, 2024, 07:46 PM IST

प्रत्येक प्राण्याचं दूध पांढरं असतं, पण 'या' एकाच प्राण्याचं दूध काळं का?

बहुतेक घरांमध्ये गाय आणि म्हशीचे दूध वापरले जाते. सर्व प्रकारच्या दुधाचा रंग सफेद किंवा हलका पिवळा असतो. पण तुम्ही कधी काळ्या रंगाचे दूध पाहिले आहे का आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या प्राण्याचे दूध काळे असते.

Jul 23, 2024, 07:07 PM IST

'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध

Camel Milk Benefits: 'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध. -गाय, म्हशी, बेकरी यांचं दूध याचे फायदे तुम्ही ऐकलं आहेत. पण उंटाच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही आजपासूनच प्यायला सुरुवात कराल. 

Jul 16, 2024, 12:37 PM IST

दूध आणि केळ एकत्र खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

Health : आरोग्य तज्ज्ञांनुसार काही अन्नपदार्थंचे कॉम्ब्रेशन हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतं. अनेकांना केळ आणि दूध एकत्र घेण्याची सवय असते. मग दूध आणि केळ एकत्र खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगल की वाईट याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या. 

Jul 8, 2024, 01:47 PM IST

मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?

Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय. 

Jul 5, 2024, 10:30 AM IST
Amravati Adulterated Dirty Water Mixed in Milk PT2M51S

Amravati | दुधात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भेसळ

Amravati | दुधात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भेसळ

Jun 14, 2024, 04:45 PM IST

हेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?

आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.  

May 10, 2024, 05:36 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत सारखं दूध नासतं? या टिप्स लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या दिवसांत सारखं दूध नासतं? या टिप्स लक्षात ठेवा

May 5, 2024, 06:43 PM IST

शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील

बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.

May 4, 2024, 01:17 PM IST

हाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा

rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या... 

 

May 1, 2024, 01:18 PM IST