गारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा
Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.
Apr 13, 2024, 08:36 PM ISTदुधावरची साय खाण्याचे फायदे आणि नुकसान, आयुर्वेदानुसार जाणून घ्या
Health Benefits of Milk Cream in Marathi: आपल्यापैकी अनेकांना दुधावर साचलेली साय चवीने खायला आवडता. पण ही घट्ट दुधावरची साय खाणे चांगले की वाईट. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. तन्मय गोस्वामी (MD-Ayurveda) यांनी दुधाची साय खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Mar 30, 2024, 02:18 PM ISTरात्री दुधात 'हा' पदार्थ मिसळताच होतील दुप्पट फायदे; सकाळी प्या आणि बदल पाहा
Dates And Milk For Bones: तुम्हीही शरीराला चांगल्या सवयी लावण्याच्या प्रयत्नांत काही गोष्टी विसरताय का? चला अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेऊ, हाडांना आणखी बळकट करू.
Feb 19, 2024, 11:41 AM ISTMen's Power Booster : लग्न झालेल्या पुरुषांच्या ताकदीत वाढ करतील हे 7 पदार्थ, औषधाची गरज लागणार नाही
Power booster tips for Men:सिगारेट, दारू आणि इतर वाईट सवयींमुळे पुरुषांची शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 7 निरोगी पदार्थ त्यांच्यासाठी कॅप्सूल आणि गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी पॉवर बूस्टर म्हणून काम करू शकतात.
Jan 31, 2024, 03:44 PM ISTपौष्टिक आणि चविष्ट! दुधात मिसळून करा 'या' पदार्थांचे सेवन
पौष्टिक आणि चविष्ट! दुधात मिसळून करा 'या' पदार्थांचे सेवन
Jan 24, 2024, 07:24 PM ISTदूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?
लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?
Jan 17, 2024, 03:02 PM ISTदुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?
दुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?
Jan 16, 2024, 07:03 PM ISTदुध नेमकं कसं प्यावं? थंड की गरम?
Jan 5, 2024, 07:35 PM ISTTurmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान
Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये.
Dec 20, 2023, 10:36 AM ISTदूध आणि केळी एकत्र खायला घाबरता का? मग हे नक्की वाचा
Banana with Milk Benefits : दूध आणि केळी एकत्र खायचं नाही असं आयुर्वैदात सांगण्यात आलं आहे. पण आहार तज्ज्ञ सांगतात की, दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला दूध आणि केळी एकत्र खायची भीती वाटत असेल तर हे नक्की वाचा.
Dec 17, 2023, 11:25 PM ISTMilk Rate | दूध दराचा निर्णय दोन दिवसात, प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याची मागणी
Milk Rate Decision in Two Days Maharashtra
Dec 13, 2023, 09:55 PM ISTकोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन?
कोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन?
Nov 20, 2023, 06:16 PM ISTRules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...
Rules Of Drinking Milk : दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.
Nov 15, 2023, 09:08 PM ISTKojagiri Purnima 2023 : 4 शुभ योगांमध्ये साजरी होणार कोजागिरी पौर्णिमा! चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल?
Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते...दुधात देखणे रूप चंद्राचे दिसते. पण चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.
Oct 28, 2023, 04:55 PM IST