milk

Flood of adulterated milk in the state PT2M32S

Milk Adulteration : राज्यात भेसळयुक्त दूधाचा पूर

Flood of adulterated milk in the state

Mar 19, 2023, 05:15 PM IST

Cow Milk : बापरे! एक गाय देणार 140 लिटर दूध; सुपर गायीबद्दल ऐकलंत का?

प्रयोगाचा एक भाग म्हणून गायीवर संशोधन करण्यात आलं. हे संशोधन यशस्वी झालं आणि त्यामुळे आता एक गाय 140 लिटर दूध देऊ शकणार आहे.

Feb 6, 2023, 09:50 PM IST

Super Cows: China ने Cloning करत तयार केल्या 3 'सुपर गाई', एका वर्षात देणार तब्बल 17 हजार 500 लीटर दूध

Cloned Super Cows: भारताचा शेजारी देश चीनने (China) क्लोनिंग तंत्रज्ञानाच्या (Cloning Technology) सहाय्याने तीन सुपर गाई तयार केल्या आहेत, ज्या एका वर्षात 17 हजार 500 लीटरपर्यंत दूध (Milk) देऊ शकतात. चीन अशा 1000 गाई तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. 

 

Feb 3, 2023, 08:33 AM IST

दूधविक्रेत्याला 32 वर्षांनी कोर्टाने सुनावली शिक्षा; प्रकरण आणि शिक्षा वाचून बसेल धक्का

Adulterated Milk: उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमधून एक अशी बातमी समोर आली आहे जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. येथील एका दूधविक्रेत्याला 32 वर्षांपूर्वी केलेल्या एका घोटाळ्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे. दूधविक्रेत्याविरोधात भेसळयुक्त दूध विकल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 32 वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्यामध्ये शिक्षाही सुनावण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण आणि काय शिक्षा सुनावण्यात आलीय जाणून घेऊयात...

Jan 21, 2023, 02:54 PM IST

Hot Drink For Winter : जास्त थंडी जाणवते? मग हे पाच पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील

अनेक लोक असे असतात ज्यांना जास्त प्रमाणात थंडी जाणवते. तुम्ही सुद्धा यांच्यापैकी एक असाल तर शरीब उबदार ठेवण्यासाठी तुम्ही हे काही उपाय करु शकता.

Jan 2, 2023, 10:20 AM IST
Gokul Milk Price will rise PT2M16S

Gokul Milk Price | गोकुळ दुधाचे दर महागले!

Gokul Milk Price will rise

Dec 6, 2022, 12:05 PM IST

Drink Water Tips : तुम्ही पाणी उभं राहून आणि दूध बसून पिता, मग थांबा...

Health Tips 2022 :  आयुर्वेदात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सांगितल्या आहेत. जर खाण्यापिण्याची योग्य पद्धत न वापरल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाणी पिण्याची पण (Drink Water) एक योग्य पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल पाणी प्यायची काय पद्धत असते. तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. 

Nov 20, 2022, 07:21 AM IST

Skin care Tips: हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा

Winter tips for skin: हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेची आद्रता कमी होते. यामुळे या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचं असतं. त्यामुळे..

 

Nov 14, 2022, 01:33 AM IST

चेहऱ्याची त्वचा काळी पडण्याची समस्या तुम्हाला असल्यास ताबडतोब जाणून घ्या

चेहरा शरीराच्या इतर भागापेक्षा काळेकुट्ट का, असा प्रश्न त्याच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल.

Nov 12, 2022, 05:50 PM IST

स्किन केअर रूटीनमध्ये किचनमधील या गोष्टीचा समावेश ठरेल फायदेशीर!

तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही दुधाचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Nov 12, 2022, 05:14 PM IST