milk

Astro: या 5 वस्तू कधीच कोणाला उधार देऊ नका, नाहीतर... जाणून घ्या

तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात 5 गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला उधार दिल्याने घरात अडचणी येऊ शकतात. तसेच आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागतो. 

Sep 22, 2022, 10:42 PM IST

दुधासोबत करा 'या' एका पदार्थाचे सेवन, Diabetes साठी ठरेल अत्यंत फायदेशीर

पण त्याचा फायदा तुम्हाला असाही करता येऊ शकतो. 

Aug 21, 2022, 05:10 PM IST

AMUL आणि मदर डेअरीनंतर या ब्रँडचे दूधही महागले, आजपासून दरात वाढ

Milk Price Hike: दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.  

Aug 19, 2022, 08:24 AM IST

Amul नंतर सर्वात मोठ्या डेअरी कंपनीने ही वाढवले दर, पाहा दूध किती रुपयांनी महागलं

दुधाचे दर वाढल्याने आता सर्वसामान्यांच्या रोजच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. पाहा उद्यापासून दूध किती रुपयांनी महाग होत आहे.

Aug 16, 2022, 07:37 PM IST
Amul Milk price hike PT47S

Video | अमूल दूध महागलं

Amul Milk price hike

Aug 16, 2022, 03:05 PM IST

Milk : दूध प्यायल्यानंतरही आणि आधी या वस्तू खाऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान

Wrong Milk Combination:  लहान मुले असो वा वडीलधारी, दूध हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. दुधाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

Aug 13, 2022, 10:30 AM IST

रिकाम्या दुधाच्या पिशव्या आणा आणि पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळवा; इथल्या पेट्रोल पंपावर मिळतेय ही सुविधा

या पेट्रोल पंपावर तुमच्या घरातील निरुपयोगी गोष्ट दिली तर पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळणार आहे

Aug 7, 2022, 06:53 PM IST

नारळाच्या दुधाचा चहा ? पिऊन तर पाहा..आरोग्यासाठी खूप फायदेशीर

नारळात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Jul 28, 2022, 04:20 PM IST

तुम्हीही खाता दूध आणि केळं एकत्र.... आजच थांबवा ..शरीरावर होईल वाईट परिणाम..

केळी आणि दूध एकत्र घेतल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते हे फार कमी लोकांना माहिती आहे

Jul 25, 2022, 09:37 PM IST

Monsoon Diet: पावसाळ्यात 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी घातक..जाणून घेण्यासाठी वाचा

Monsoon Restricted Foods : असे बरेचशे खाद्यपदार्थ आहेत जे सामान्य दिवसात खूप फायदेशीर मानले जातात, पण पावसाळ्यात त्यांचं सेवन धोकादायक ठरू शकतं.

Jul 16, 2022, 06:31 PM IST

'हे' 5 पदार्थ दहीसोबत खाणं टाळा, फायद्याऐवजी होईल नुकसान

चला तर मग जाणून घेऊ या की, कोणत्या वस्तुसोबत दही खाणं शरीरासाठी चांगलं नाही.

Jun 26, 2022, 06:08 PM IST
How To To Identify Adulteration Of Milk In Simple Steps PT1M7S

VIDEO | दुधातील भेसळ कशी ओळखाल? पाहा व्हिडिओ

How To To Identify Adulteration Of Milk In Simple Steps

Jun 14, 2022, 10:05 PM IST
Fact Check Zee24Taas Operation Putna Mavshi Update PT1M55S

VIDEO | केमिकलचा वापर करुन दुधाची निर्मिती?

Fact Check Zee24Taas Operation Putna Mavshi Update

Jun 14, 2022, 10:00 PM IST