mi vs gt

IPL 2024: आयपीएल सामना सुरु असताना श्वानाला घातल्या लाथा; VIDEO पाहून सेलिब्रेटीही संतापले

IPL 2024: मुंबई आणि गुजरातमध्ये सामना सुरु असताना श्वानाने मैदानात प्रवेश केला होता. हार्दिक पांड्या यावेळी गोलंदाजीची तयारी करत होता. पण श्वानामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला.

 

Mar 26, 2024, 01:08 PM IST

Mumbai Indians : 'हार्दिक पांड्या कोणाला घाबरला? राशिदसमोर...', इरफान पठाण जाम भडकला, म्हणतो...

IPL 2024 GT vs MI : मुंबई इंडियन्सने हातातली मॅच का घालवली? यावर इरफान पठाणने विश्लेषण केलं आहे. त्यावेळी त्याने हार्दिक पांड्याकडून कोणत्या दोन चुका झाल्या? यावर भाष्य केलंय.

Mar 25, 2024, 05:15 PM IST

MI vs GT : लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्या अन् रोहित शर्माचे समर्थक भिडले, पाहा Video

Hardik Pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या चाहत्यांना शिवीगाळ केल्याने अहमदाबादच्या स्टेडियममध्ये दोन्ही चाहत्यांमध्ये राडा झाला. त्याचा व्हिडीओ (Mumbai Indians Fans Fight Video) समोर आला आहे.

Mar 25, 2024, 04:09 PM IST

IPL 2023 Closing Ceremony: आयपीएलचा होणार भव्य समारोप, 'या' प्रसिद्ध रॅपरचा जलवा

IPL 2023 Closing Ceremony: आयपीएलचा सोळाहा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.  31 मार्चला सुरुवात झालेल्या स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने रंगले. यंदाच्या आयपीएलचं (IPL 2023) वैशिष्ट्य म्हणजे यंदा अनेक युवा खेळाडू (Young Players) भारतीय संघाला (Team India) गवसलेत. आयपीएलचा उद्घाटन सोहळाही (Opening Ceremony) दमदार झाला होता आणि आता समारोपाचा कार्यक्रमही भव्य दिव्य करण्याचा बीसीसीआयचा (BCCI) प्लान आहे.

May 26, 2023, 11:07 PM IST

Shubman Gill Century: शुभमन गिलचं धमाकेदार शतक; मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची काढली पिसं!

MI vs GT Qualifier 2: मुंबई इंडियन्सविरुद्ध  गुजरात टायटन्सच्या शुभमनने धमाकेदार सेंच्युरी (Shubhman Gill Century) ठोकली आहे. 

May 26, 2023, 09:15 PM IST

IPL 2023: जगातील सर्वांत सोपी गोष्ट कोणती? सूर्यकुमारचं नाव घेत कॅमरून ग्रीन म्हणतो...

IPL 2023 Suryakumar yadav: सूर्यकुमार याचं गुजरात विरुद्ध क्वॉलिफायर (MI vs GT Qualifier 2) सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  अशातच आता मुंबई इंडियन्सचा स्टार कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने सूर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केलंय.

May 26, 2023, 08:10 PM IST

GT vs MI: क्वॉलिफायर 2 च्या आकड्यांनी वाढवलं रोहितचं टेन्शन; मुंबई कशी करणार नौका पार?

GT vs MI Qualifier 2: आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील क्वॉलिफायरचा दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे.

May 26, 2023, 04:06 PM IST

IPL 2023 Final: आपल्यासारखा टेरर नाय! CSK चा दिग्गज म्हणतो, "फायनलमध्ये आमच्याविरोधात मुंबई इंडियन्स नको"

IPL 2023 Final Match: आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्सदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या क्वालिफायर-2 मधील विजेता संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

May 26, 2023, 11:26 AM IST

Suryakumar Yadav चं शतक पाहून Virender Sehwag देखील भारावला, म्हणतो 'आम्ही आत्मविश्वासाने..'

Virender Sehwag on Suryakumar Yadav : अनेक दिग्गज खेळाडूंनी सूर्यकुमार यादवचे गोडवे गायले, अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील सूर्याचं तोंडभरून कौतूक केलंय.

May 13, 2023, 05:30 PM IST

Suryakumar ची 360° फटकेबाजी पाहून विराटची मराठीत कमेंट; म्हणाला...

Suryakumar Century Kohli breaks internet with epic reaction: विराटने इन्स्टाग्रामवरुन नोंदवली प्रतिक्रिया

May 13, 2023, 03:34 PM IST

Suryakumar Yadav ला मोक्याच्या क्षणी साथ देणारा Vishnu Vinod आहे तरी कोण?

Who is Vishnu Vinod: सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावलं. मात्र मोक्याच्या क्षणी त्याला साथ देणारा विष्णू विनोदनेही संयमी खेळी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

May 13, 2023, 02:34 PM IST

MI vs GT Highlights: सूर्याच्या शतकासमोर गुजरातच्या खानची 'करामत', मुंबईने काढला पराभवाचा वचपा

MI vs GT IPL 2023 Highlights: वानखेडेच्या मैदानावर मुंबईने गुजरातचा पराभव केलाय. या विजयासह रोहित सेनेने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतलाय. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

May 12, 2023, 11:35 PM IST

IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठा अपघात टळला, दोन क्रिकेटपटू थोडक्यात बचावले

GT vs MI IPL 2023: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. त्याआधी मैदानावर एक मोठा अपघात टळला. टीम इंडियाचे दोन खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले

Apr 24, 2023, 09:35 PM IST

रोहित शर्मानं सिक्स मारताच रणवीर सिंहने काय केलं पाहा व्हिडीओ

'रोहित...रोहित...', रणवीर सिंहचा स्टेडियममधील 'हा' व्हिडीओ तुम्ही चुकवला असेल तर नक्की पाहा 

May 7, 2022, 08:41 AM IST

GT vs MI | मुंबईचा गुजरातवर 5 धावांनी सनसनाटी विजय

IPL 2022, GT vs MI, Daniel Sams |  गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी अवघ्या 9 धावांची गरज होती. मात्र डॅनियल सॅम्सने (daniel sams) चिवटपणे गोलंदाजी करत फक्त 3 धावाच दिल्या.

May 6, 2022, 11:36 PM IST