men

शॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी मारली बाजी

ई-शॉपिंग आल्यापासून दुकानात जाऊन खरेदी करणे ही पद्धत मागेच पडली आहे. लोक गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा इंटरनेटवर शॉपिंग करण्याकडे जास्त भर देत आहेत. 

Jul 14, 2015, 02:57 PM IST

इसिसमध्ये भारतीय स्त्री-पुरुष केवळ सेक्स गुलाम

 आयएसच्या तावडीतून भारतात परतलेल्या अरीब मजीद यानं आता एक नवा खुलासा केलाय. 

May 21, 2015, 04:51 PM IST

रात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स

 महिला आणि पुरूषांच्या सेक्सची इच्छा जागृत होण्याची वेग-वेगळी वेळ असते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. महिलांनना झोपण्यापूर्वी रात्री ११.२१ वाजण्याच्या सुमारास यौन संबंध बनविण्याची इच्छा होते. तसेच पुरूषांना सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांच्या आसपास यौन संबंध ठेवण्याची इच्छा होते. 

Apr 30, 2015, 08:47 PM IST

पाहा, भारतीय पुरुष किती वेळ देतात घरातील कामांसाठी!

घरातील कामात महिलांना मदत करण्यात कोणत्या देशातील पुरुष सर्वांत पुढे आहेत? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? 'इकोनॉमिक को-ऑपरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट डेटा'नं केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्लोव्हेनिया हा देश सर्वांत पुढे आहे. या देशातील पुरुष रोज सरासरी ११४ मिनिटं घरातील कामं करताना आढळतात. 

Mar 21, 2015, 08:45 PM IST

'नव्वद टक्के पुरुषांचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध'

बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी  यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारमधील नव्वद टक्के पुरुषांचे दुसऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असतात, असं वक्तव्य मांझी यांनी केलंय.

Feb 17, 2015, 07:38 PM IST

फोटो : बिबट्याचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

औरंगाबादमधील बळ्हेगावात बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात दोन तरूण गंभीर जखमी झाले असून, बिबट्या अजुनही परिसरात दडून बसलेला आहे.

Feb 6, 2015, 12:11 PM IST

व्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?

एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?

Nov 30, 2014, 11:28 AM IST

व्हिडिओ : मद्यधुंद अवस्थेत मुलगी मदत मागते तेव्हा...

काय होतं जेव्हा मदयधुंद अवस्थेत आणि तोकड्या कपड्यांमध्ये एखादी मुलगी अनोळखी लोकांना मदत मागते... हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा... 

Nov 13, 2014, 08:56 AM IST

पाहा, भारतीय पुरुषांना कशी हवीय पत्नी...

नवी दिल्लीः प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एका नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणातून, सध्याच्या पीढीतील भारतीय पुरूषांच्या आपल्या जोडीदाराबदल असणाऱ्या अपेक्षा समोर आल्यात...  

Oct 16, 2014, 01:10 PM IST

भारतीय महिला आणि पुरूष कबड्डीसंघानी पटकावली सुवर्णपदकं

भारताने कबड्डीत महिला आणि पुरुष या दोन्ही गटांत सुवर्णपदकं मिळवली आहेत इन्चिऑन एशियाडमध्ये भारताच्या कबड्डीपटूंनी ही सूवर्णपदकं पटकावली.

Oct 3, 2014, 04:53 PM IST

तर, असं खूश कराल आपल्या `लेडी लव्ह`ला!

आपल्या `लेडी लव्ह`ला खूश करण्यासाठी तुम्हीही अनेक प्रयत्न करून थकला असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...

Feb 24, 2014, 08:12 AM IST

भारतात पुरुषांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष

भारतात आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. पण, हे कार्यक्रम बऱ्याचदा स्त्रिया आणि लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केले जातात.

Jan 30, 2014, 07:59 AM IST

पगारवाढीसाठी बॉसची मुलगी लकी!

तुम्हाला तुमच्या पगारात भरघोस वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर तुमच्या बॉसला मुलगीच होईल अशी प्रार्थना आता तुम्ही करायला हरकत नाही. कारण...

Jul 23, 2013, 01:05 PM IST

महिलांना कधी येते अक्कल?

महिला साधारणतः पुरुषांच्या वागण्यावर बालिशपणाचे आरोप करतात. मात्र संशोधकांनी या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं म्हटलं आहे.

Jun 11, 2013, 05:22 PM IST