फोटो : बिबट्याचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

औरंगाबादमधील बळ्हेगावात बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात दोन तरूण गंभीर जखमी झाले असून, बिबट्या अजुनही परिसरात दडून बसलेला आहे.

Updated: Feb 6, 2015, 12:11 PM IST
फोटो : बिबट्याचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला title=

औरंगाबाद : औरंगाबादमधील बळ्हेगावात बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात दोन तरूण गंभीर जखमी झाले असून, बिबट्या अजुनही परिसरात दडून बसलेला आहे.


जीवघेणा हल्ला

 बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला पाचारण करण्यात आलं आहे. 


जीवघेणा हल्ला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.