राईमपाडा, धुळे : अटकेच्या भीतीनं गावातील पुरुष फरार
राईमपाडा, धुळे : अटकेच्या भीतीनं गावातील पुरुष फरार
Jul 2, 2018, 10:25 AM ISTपुरूषांच्या लांब पायांवर महिला फिदा - सर्वे
या सर्व्हेच्या निष्कर्ष आणि परिणांमंध्ये म्हटले आहे की, पायांची लांबी त्यांच्या सेक्शुअल सिलेक्शनसाठी (लैंगिक पसंती) मोठी भूमिका बजावते.
May 19, 2018, 11:49 AM ISTकॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड
भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.
Apr 9, 2018, 05:08 PM IST'मृत्यू स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही, महिलांना हेल्मेटमध्ये सूट का?'
बाईक, स्कूटी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी महिलांना सूट देण्याऱ्या हरियाणा, पंजाब सरकारला हायकोर्टानं फटकारलंय.
Mar 22, 2018, 12:17 PM ISTबीसीसीआयचा भेदभाव, महिला टीमला पुरुष टीमच्या सी ग्रेडपेक्षाही कमी पैसा
बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.
Mar 8, 2018, 04:36 PM ISTस्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं या देशाचं एक पाऊल पुढे...
भारतासहीत अनेक देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं समान वेतनासाठी कायदा अस्तित्वात नाही... मात्र, एका युरोपीयन देशान यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय.
Jan 4, 2018, 10:21 AM ISTपुरूष देखील कास्टिंग काऊचचे शिकार - प्रियंका चोप्रा
Dec 27, 2017, 05:23 PM ISTपुरूषांनी या ४ गोष्टी नेहमी ठेवाव्यात गुप्त
स्त्रिया या मनातील सगळ्याच गोष्टी फार सहज बोलून जातात. पण...
Dec 18, 2017, 08:55 PM ISTअल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला...
अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय.
Nov 24, 2017, 09:16 AM ISTशूज खरेदी करताना हे ७ नियम जरूर पाळा
कायम शूज विकत घेताना याचा पूर्ण विचार करा. नवीन शूज खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्याल हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे.
Nov 23, 2017, 07:36 PM IST'या' कारणांमुळे पुरूषांमध्ये वाढते हार्ट अटॅकची समस्या
भारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.
Nov 14, 2017, 08:44 PM ISTपुरुषांच्या तुलनेत ऑफिसात जाणाऱ्या महिलांना अधिक तणाव
ऑफिसात जाणाऱ्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक ताण असतो असे एका संशोधनातून समोर आलेय. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो.
Oct 8, 2017, 08:02 PM ISTअल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल
नराधमांनी एवढ्यावरच न थांबता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला
Oct 7, 2017, 05:02 PM IST'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही'
मुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो.
Sep 23, 2017, 10:48 AM ISTवरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी केला विचित्र वेश परिधान
भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाला देवत्व प्राप्त झाले आहे. पावसाला खुश करण्यासाठी शेतकरी राजा आतुरलेला असतो.
Sep 16, 2017, 05:41 PM IST