हृतिकचं 'हृदयांतर'... लवकरच दिसणार मराठीत!
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच मराठीत बोलताना तुम्हाला दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका...
Mar 8, 2017, 12:33 PM ISTमराठी भाषेच्या सन्मानार्थ सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर
डॉ. सुभाष चंद्रा यांच्या 'द Z फॅक्टर - माय जर्नी अॅज द राँग मॅन अॅट द राइट टाइम' या मूळ इंग्रजी आत्मचरित्राच्या 'द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास' या मराठी अनुवादाचे शुक्रवारी थाटामाटात प्रकाशन
Mar 4, 2017, 01:51 PM IST'द Z फॅक्टर'च्या मराठी अनुवादाचं प्रकाशन
'द Z फॅक्टर'च्या मराठी अनुवादाचं प्रकाशन
Mar 4, 2017, 12:14 AM ISTडोंबिवलीतील मराठी शाळा केली बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 12:02 AM ISTमराठी सनी पवार का बोलतो हिंदीतून...
ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवार एका रात्रीत स्टार झाला. यानंतर विविध चॅनलमध्ये सनीच्या मुलाखती झाल्या, पण त्याने त्या हिंदीतून दिल्या.
Mar 2, 2017, 12:09 AM ISTऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं-हायकोर्ट
नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. राज्य सरकारने आरटीओला दिलेला आदेश चुकीचा असल्याचं हायकोर्टाने सुनावलंय.
Feb 27, 2017, 11:08 PM IST'नव्या रिक्षा परमिटधारकांना मराठी सक्ती चुकीची'
नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय.
Feb 27, 2017, 10:19 PM ISTबिग बींनी दिल्या मराठी दिनाच्या मराठीतून शुभेच्छा...
एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. पाहुयात अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय.
Feb 27, 2017, 06:59 PM ISTनाशिक - अभिनेत्री सायली संजयने केले मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2017, 04:40 PM ISTशिवजयंतीनिमित्त बिग बींची महाराजांसाठी मराठीतून कविता
राज्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शिवजयंतीसाठी ट्विट केलं आहे.
Feb 19, 2017, 09:20 PM ISTमिथिला आणि अमेय... एकमेकांचे व्हॅलेंटाईन!
'दिल दोस्ती दोबारा'फेम अमेय वाघ आणि 'कप साँग'फेम मिथिला पालकर सध्या मराठी वर्तुळातलं चर्चेतलं जोडपं बनलंय.
Feb 18, 2017, 04:41 PM ISTपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 'व्हेंटिलेटर'ची बाजी!
नुकत्याच झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ पटकथेचा पुरस्कार पटकावत प्रियांकाच्या 'व्हेंटिलेटर'नं बाजी मारलीय.
Feb 14, 2017, 05:17 PM ISTप्रादेशिक भाषेची चूक गुगलची, एचडीएफसीकडून दिलगिरी
गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत होती, पण ही चूक आता गुगलकडून दुरुस्त करण्यात आली आहे.
Feb 7, 2017, 07:21 PM ISTपहिल्या मराठी मॉडेलची शंभरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 10:04 PM IST१०० वर्षीय मराठी मॉडेलची कहाणी
या चित्रातली मुलगी गीताताई उपळेकर यांनी गुरूवारी शंभरीत पदार्पण केलंय. या कोल्हापूरच्या १०० वर्षीय मॉडेलची कहाणी.
Feb 2, 2017, 08:35 PM IST