marathi news

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी बातमी! अकोल्यात ऑनर किलिंगमधून बापाने पोरालाच संपवलं

Akola Crime : अकोल्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने आणि भावाने लहान मुलाची हत्या केली आहे. या हत्येनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Feb 10, 2024, 02:24 PM IST

एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली? देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसरे

'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेच्या टॉप टेन यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नापसंती दर्शवली आहे.

Feb 10, 2024, 02:23 PM IST

"Why can't we die with dignity", अंगावर शहारा आणणारा 'आता वेळ झाली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aata Vel Zaali Movie Trailer : 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक आणि अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित 

Feb 10, 2024, 02:15 PM IST

पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सईनं जिंकली प्रेक्षकांची मन!

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. 

Feb 10, 2024, 01:51 PM IST

आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय- राज ठाकरे

Raj Thackeray: भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Feb 10, 2024, 01:45 PM IST

ट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं ट्रोलिंगला कंटाळून घेतला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्याचं खरं कारण काय ते देखील सांगितलं आहे. 

Feb 10, 2024, 01:19 PM IST

घोसाळकरांवर गोळ्या कोणी चालवल्या? सुपारीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत उद्धव ठाकरेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली आहे.

Feb 10, 2024, 01:12 PM IST

मिथुन चक्रवर्तीची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल; ICU मध्ये सुरु आहेत उपचार

Mithun Chakraborty :  मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल केलं असून ICU मध्ये सुरु आहेत उपचार

Feb 10, 2024, 12:56 PM IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा!

HM Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकी आधी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे. 

Feb 10, 2024, 12:40 PM IST

...अन् धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी बदललं नाव?

Dharmendra changed his Name : वयाच्या 88 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी बदललं नाव... 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटातून झाला खुलासा!

Feb 10, 2024, 11:55 AM IST

'सरकारची भूमिका स्पष्ट नाही'; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या विशेष अधिवेशनाआधाच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे.

Feb 10, 2024, 11:55 AM IST

लग्नानंतर वर्षभरात झाले विभक्त, सोशल मीडियावरून काढले नवऱ्याचे फोटो आणि आडनाव? अभिनेत्रीनं केला खुलासा

Actress Divorce with Second Husband : लग्नाच्या वर्षभराच्या आत दुसऱ्या पतीसोबत विभक्त झाली ही लोकप्रिय अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली...

Feb 10, 2024, 11:09 AM IST

Mahashivratri 2024 : 'या' वर्षातील महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या

Mahashivratri 2024 : देशभरात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदाची महाशिवरात्री दरवर्षीपेक्षा अतिशय खास आहे. यादिवशी शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो असं म्हणतात. 

Feb 10, 2024, 11:07 AM IST

'...तर दोन दिवस उपाशी राहा'; संतोष बांगरांचा शाळकरी मुलांना अजब सल्ला

Santosh Bangar : दोन दिवस जेवू नका, असा अजब सल्ला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी शाळकरी मुलांना दिला आहे. संतोष बांगर यांच्या या सल्ल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Feb 10, 2024, 11:03 AM IST

Magh Purnima 2024 : 'या' तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी

Magh Purnima 2024 : प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि त्यानंतर पौर्णिमा येत असते. वर्षाला 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा असतात. प्रत्येक पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्त्व असतं. माघ पौर्णिमा अतिशय खास आहे. 

Feb 10, 2024, 10:07 AM IST