marathi news

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरु आहे. मात्र आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे.असे असले तरी जरांगे उपाचार घेण्यास नकार देत आहे  

Feb 14, 2024, 09:37 AM IST

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता 'या' वेळी पोहोचावं लागणार परीक्षा केंद्रावर

12 Board HSC Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने काही सूचना जारी केल्या आहेत.बोर्डाने ठरवून दिलेल्या वेळातच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे.

Feb 14, 2024, 08:33 AM IST

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST

'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज करण्याची योग्य वेळ कोणती? लगेच मिळू शकतो होकार!

Valentines Day Right time to Propose: फेब्रुवारीचा महिना प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य मानला जातो. लव्ह बर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डेचे महत्व खूप आहे. काही लोक यादिवशी प्रेम व्यक्त करतात तर काहीजण लग्नासाठी प्रपोज करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, तुम्ही योग्य वेळी प्रपोज केलात तर काम होण्याची शक्यता आहे. या मुहुर्तावर तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीतरी गिफ्ट करु शकता.व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून पुढची 35 मिनिटे म्हणजेच 12.35 पर्यंत असेल. रात्रीच्या वेळी प्रपोज करणाऱ्यांसाठी 9 वाजून 23 मिनिटे ते 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल.

Feb 13, 2024, 09:28 PM IST

Buisness Idea: वॅगनरचे बनवले हॅलीकॉप्टर, लग्नामध्ये फिरवून गंगाराम करतोय मोठी कमाई

Wagner Convert into Helicopter: गंगाराम यांनी आयडिया प्रत्यक्षात उतरवली. आता ही हेलिकॉप्टरसारखी कार परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. 

Feb 13, 2024, 09:04 PM IST

Mumbai University:विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांना होणार दंड

Mumbai University:  दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना दंड लावण्यात येणार आहे. 

Feb 13, 2024, 06:02 PM IST

Sania Mirza : 'तुमचं वय 28 झाल्यावर...', मुलांच्या संगोपनाविषयी सानिया मिर्झाची भावूक पोस्ट, म्हणते...

Sania Mirza News : जेव्हा मूल वाढत असतं तेव्हा तुमच्या मनावर देखील दडपण येतं. मात्र, तुमचा आनंद तेव्हा शब्दात व्यक्त करता येत नाही, अशा भावना सानिया मिर्झाने व्यक्त केल्या आहेत.

Feb 13, 2024, 05:17 PM IST

24 व्या वर्षी अक्षय कुमारचे घर विकत घेणारी 'ही' अभिनेत्री कोण आहे?

कंटेट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर चांदनी भाभाडा उर्फ ​​चांदनी मिमिक सध्या चर्चेत आहे. या 24 वर्षीय सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर चांदनीने मुंबईतील अंधेरी येथे कोट्यवधींचा बंगला खरेदी केला आहे.

Feb 13, 2024, 05:16 PM IST

AIMIM नेत्याची गोळ्या झाडून हत्या; ओवेसी म्हणाले, 'आमच्या नेत्यांना का टार्गेट केलं जातं?'

Bihar Crime News : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात सोमवारी रात्री एआयएमआयएमचे राज्य सचिव अब्दुल सलाम उर्फ ​​अस्लम मुखिया यांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. तुर्कहा पुलाजवळ दुचाकीस्वार गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली.

Feb 13, 2024, 04:48 PM IST

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.

Feb 13, 2024, 02:57 PM IST

कंपनीकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातायत की नाही? असं Check करा

How to check EPFO Balance : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच पगाराइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे, पीएफ खातं आणि त्यात असणारी रक्कम. 

 

Feb 13, 2024, 01:24 PM IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले, 'राजकारण हे एक..'

Ashok Chavan join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

Feb 13, 2024, 01:23 PM IST

दमदार लूक पाहून होईल खरेदी करण्याचीच इच्छा; Jawa 350 Blue च्या रुबाबदार बाईकची किंमत किती?

Jawa Yezdi Motorcycles Showcase Jawa 350 Blue: नुकत्याच पार पडलेल्या महिंद्रा ब्लू फेस्टिवलमध्ये नुकतीच Jawa 350 Blue दाखवण्यात आली. या बाईकचे फिचर्स आणि तिचा लूक बाईकप्रेमींच्या मनात घर करून गेला. 

Feb 13, 2024, 12:46 PM IST

बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला

Bihar Politics : बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीने विश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे जेडीयू भाजप सरकार कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत त्यांच्या सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

Feb 13, 2024, 12:42 PM IST

'माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय'; BJP प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

Ashok Chavan : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Feb 13, 2024, 11:38 AM IST