marathi news today

भगवी बिकिनी.... दीपिकाच्या ऑऊटफिटवर भडकल्या हिंदू संघटना; पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी

Shahrukh Khan  Pathan Movie: पठाण सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदी संघटनांकडून केला जात आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे.

Dec 14, 2022, 06:31 PM IST

FIFA World Cup: उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या चक्रव्यूहात अशी फसली क्रोएशिया

Argentina Defeat Croatia: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत क्रोएशियाला 3-0 ने पराभूत केलं. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाने खास रणनिती आखली होती. कतारमध्ये क्रोएशिया संघाची कामगिरी चांगली राहिली आहे.  2018 वर्ल्डकपमध्येही संघ उपविजेता ठरला होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं चक्रव्यूह भेदण्यात क्रोएशिया अपशय आलं. 

Dec 14, 2022, 06:23 PM IST

शतक ठोकल्यानंतर कोणाकडे बॅट दाखवून नतमस्तक झाला Arjun Tendulkar? व्हिडीयो होतोय व्हायरल

अर्जुनने क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नेहमीच वडिलांच्या खेळाचा दर्जा आणि रेकॉर्डखाली दबलेल्या या युवा खेळाडूने आता स्वत:च्या हिमतीवर नवा विक्रम केलाय. 

Dec 14, 2022, 06:02 PM IST

Railways Facts: 'या' देशात अद्याप रेल्वे धावलीच नाही, एक भारत शेजारील राष्ट्र

Countries Without a Railway Network : भारतीय रेल्वे देशातील जवळपास सर्व शहरांपर्यंत पोहोचली आहे. यामुळेच लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानानंतर भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. पण जगामध्ये आजही असे काही देश आहेत जिथे आजपर्यंत ट्रेन धावलेली नाही. यापैकी भारताच्या शेजारील देशाचा समावेश आहे.

Dec 14, 2022, 05:35 PM IST

Hair Fall Treatment : हे उपाय करा; आयुष्यात कधीच केस गळतीची समस्या येणार नाही

महिलांनी केस फार घट्ट बांधू नयेत. असे केल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय कंगवा नेहमी स्वच्छ ठेवा.

Dec 14, 2022, 05:34 PM IST

राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही; अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध

राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणणारे निर्बंध सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) लादले आहेत. राज्यपालांना तूर्त आमदारांची नियुक्ती करता येणार नाही. राज्यपालांच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध लादले आहेत. 

Dec 14, 2022, 05:17 PM IST

'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा

अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) या बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. मीना कुमारी या त्यांच्या प्रोफेश्नल लाइफपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीना या 18 वर्षांच्या असताना 34 वर्षांच्या कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत लग्न बंधनात अडकल्या. कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. लग्नानंतर मीना या त्यांचे वडील अली बक्श यांच्यासोबत राहत होते. घरातल्या लोकांना जेव्हा मीना यांच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा सगळीकडे एकच खळबळ सुरु होती, त्यानंतर त्या कमाल अमरोहीसोबत राहू लागल्या. 

Dec 14, 2022, 05:02 PM IST

Apple Car: अ‍ॅपल कारबाबत उत्सुकता शिगेला, किंमत आणि कधी होणार लाँच? जाणून घ्या

Apple Car: अ‍ॅपल कंपनीच्या प्रोडक्टचा एक वेगळाच दर्जा आहे. आयफोन, मॅकबूक, टॅबलेट, ईअरबड्स याबाबत तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अ‍ॅपल आयफोनच्या नव्या सीरिजबाबत कायमच उत्सुकता राहिलेली आहे. असा असताना आता अ‍ॅपल कारची चर्चा रंगू लागली आहे. 

Dec 14, 2022, 04:37 PM IST

Cleaning Hacks: देवघर करा स्वच्छ काही मिनिटात...तेलकट,काळपट सर्व डाग घालवा झटक्यात

मंदिराच्या कपड्यांवर बऱ्याचदा तेलाचे डाग पडतात  आणि ते स्वच्छ करून कठीण होऊन बसत. अशावेळी काय करावं हे समजत नाही , यावर एक उपाय आहे जो आजमावून तुम्ही स्वच्छ करू शकता,

Dec 14, 2022, 04:30 PM IST

Corn Flour For Skin : Alia Bhatt सारखी ग्लोइंग स्किन हवीये मग मक्याचं पीठ करेल मदत...

Corn Flour For Skin : मक्याच्या पिठात  प्रोटीन आणि बरीच मिनरल्स असतात. ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल

Dec 14, 2022, 03:14 PM IST

Video : ऐकावं ते नवलं! Artificial Womb Facility द्वारे भविष्यात तुम्हाला हवं तसं रंगरुपाचं बाळ मिळणार

Artificial Womb Facility : भविष्यात आता महिलांना फिगर खराब होईल यांची चिंता नाही. कारण मशीन्स बाळांना जन्म देणार आहे. हे बाळ कसं असावं याबद्दलही तुम्ही ठरवू शकणार आहेत. 

 

Dec 14, 2022, 02:14 PM IST

Income Tax Rule: तुमच्या कोणत्या कमाईवर कर आकारला जात नाही? जाणून घ्या

Tax Free Income Sources in India : आर्थिक वर्ष सुरु झालं की संपता संपता करमुक्त गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कर भरण्यापूर्वी गुंतवणुकीचा पुरवा द्यावा लागतो. ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत ते आयकराच्या कक्षेत येतात. पण उत्पन्न कमी असो की जास्त, कुठे कर आकारला जाणार नाही हे माहीत असणं गरजेचं आहे.

Dec 14, 2022, 01:31 PM IST

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?

Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 01:22 PM IST

Crime News : अमानुषपणाचा कहर! चिमुरडीने अभ्यास केला नाही म्हणून तिने थेट इलेक्ट्रीक लायटर काढला अन्...

Navi mumbai News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास केला नाही म्हणून एका चिमुरडीला टीचरने अमानुष शिक्षा दिली आहे. 

Dec 14, 2022, 12:18 PM IST

Maharashtra Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार?, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत

Maharashtra - Karnataka Border Dispute :अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता आहे.  

Dec 14, 2022, 12:16 PM IST