Border Dispute : राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद का नाही? - संजय राऊत
Maharashtra - Karnataka Border Dispute : सीमाभाग हा मराठी अल्पसंख्यांक आहे. येथे मराठी लोकांवर अत्याचार केले जात आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विचारला आहे.
Dec 14, 2022, 11:13 AM ISTMadhya Pradesh Crime : पहिल्या पत्नीसोबत रहायचं म्हणून दुसऱ्या पत्नीवर सोडला क्रोबा आणि मग....
Madhya Pradesh Crime: ही घटना सहा महिन्यांआधीची आहे. आरोपीने सांगितले की त्याने एका पिशवीत कोब्रा साप घेऊन गेला पत्नी हलिमच्या अंगावर सोडला. त्या बदल्यात आरोपी रमेशला पैसे मिळणार होते.
Dec 14, 2022, 11:08 AM ISTVideo : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा
Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 14, 2022, 08:54 AM ISTMumbai News : 'हे' बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आजपासून 5 दिवस बंद
Siddhivinayak Temple : गणेशभक्तासांठी महत्त्वाची बातमी आहे.
Dec 14, 2022, 08:03 AM ISTG20 Summit : हा कुठला नियम? पाहुण्यांना देण्याआधी करावं लागणार 'हे' काम
Mumbai News : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना चविष्ट जेवण मिळावं. आपल्या पाहुणचाराचं त्यांनी कायम गुणगाण करावं. पण हे काय, पाहुण्यांना जेवण देण्याआधी डॉक्टर चाखणार...
Dec 14, 2022, 07:32 AM IST
Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या
Interesting fact : हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी पूजेच्या वेळी आरती केली जाते. आम्हाला सांगा आरती संपन्न झाल्यानंतर आरतीच्या ताटावरून हात का फिरवला जातो?
Dec 13, 2022, 04:27 PM ISTVideo : कॅमेऱ्यासमोर असं कृत्य करणाऱ्या मुलींनी आईकडून मिळाला चप्पलेचा मार
Viral Video : सोशल मीडियाचं तरुण पिढीला वेड लागलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक, कंमेट्ससाठी तरुण पिढी अनेक वेळा मर्यादा ओलांडताना दिसतात.
Dec 13, 2022, 02:19 PM IST
Indian Railway Recruitment : दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेमध्ये 2500 हून अधिक पदांसाठी भरती
Indian Railway Recruitment : त्यामुळे जर तुम्हाला कामाची गरज आहे आणि दहावी उत्तीर्ण (ssc pass) आहेत तर लगेच त्वरा करा आणि नोकरीसाठी अर्ज (apply for job) भरा.
Dec 13, 2022, 01:28 PM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTMaharashtra Public Holidays : सर्वसामान्यांना राज्य शासनाचं मोठं गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या
Public Holidays : ज्या दिवसांची मुंबईकर आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Dec 13, 2022, 11:12 AM ISTGuess Who : अनिल कपूरच्या Mr. India मधील या चिमुकल्यांपैकी तिघे आजचे सुपरस्टार
MR India Child Artist : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांचा 80 च्या दशकात गाजलेला चित्रपट म्हणजे Mr India. या चित्रपटातील लहान मुलं आज मोठी झाली आहेत.
Dec 13, 2022, 11:04 AM ISTYear Ender 2022 : देवर - भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video
Top 5 Hit Viral Video : नवीन वर्षांचं आपण काही दिवसांमध्ये स्वागत करणार आहोत. या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सोशल मीडियावर कुठे व्हिडिओ हे ट्रेडिंगमध्ये होते त्यावर एक नजर टाकूयात.
Dec 13, 2022, 10:10 AM ISTMumbai Airport : अरे एवढी लोकं कुठे निघाली देश सोडून?
Mumbai News : मुंबई विमानतळावर असंख्य लोकांनी एकच गर्दी केली होती. एवढ्याली लोक एकत्र देश सोडून का जातं आहे असा प्रश्न पडला आहे.
Dec 13, 2022, 09:13 AM ISTकरिना कपूरच्या MMS व्हिडिओने एकच गोंधळ; चाहत्यांना धक्का
करीनाने तिचे अफेअर कधीच कोणापासून लपवून ठेवलं नाही मात्र...
Dec 12, 2022, 08:26 PM ISTSingle Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?
Sale of Loose Cigarette in India: देशात सिंगल म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर बंदी येण्याची शक्यता, भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल
Dec 12, 2022, 03:42 PM IST