marathi movie

अजय-अतुल यांचे देशप्रेम

'निळकंठ मास्तर' या आगामी मराठी चित्रपटात अजय-अतुल संगीत देणार आहे. हा चित्रपट देशप्रेमावर आधारित असून, त्या प्रकारचं संगीत देण्याचे कार्य अजय-अतुल या जोडगोळीने आपल्या खांद्यावर घेतले आहे.

Jul 29, 2015, 12:56 PM IST

रिव्ह्यू 'बायोस्कोप': चार कथा, चार कविता - एक जबरदस्त बायोस्कोप

चार दिग्दर्शक चार कथा, चार कविता आणि १८ कलाकार.. असा मराठी रुपेरी पडद्यावरचा एक आगळा वेगळा आविष्कार म्हणजे बायोस्कोप हा सिनेमा... एकाच सिनेमात चार शोर्ट फिल्म्स... 

Jul 17, 2015, 12:37 PM IST

फर्स्ट डे फर्स्ट लूक : मर्डर मेस्त्री... गोष्ट रंजक पण फसलेली

मर्डर मेस्त्री... गोष्ट रंजक पण फसलेली

Jul 10, 2015, 09:08 PM IST

VIDEO : सई-स्वप्नीलच्या 'तू हि रे'चा ट्रेलर लॉन्च

'दुनियादारी' आणि 'प्यार वाली लव्ह स्टोरी' या सिनेमात दिसलेली स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. 

Jul 7, 2015, 01:26 PM IST

'किल्ला'नं जमवला ३ कोटी रूपयांचा गल्ला

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एस्सेल विजनच्या किल्ला या सिनेमानं ब़ॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय.. केवळ तीन दिवसात या सिनेमानं सव्वा तीन कोटी इतका व्यवसाय केला आहे.

Jun 30, 2015, 09:35 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'किल्ला' नात्यांच्या तटबंदीचा!

आज प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे किल्ला... या सिनेमानं 'बर्लिन फिल्म फेस्टीवल'मध्ये मराठीचा झेंडा रोवलाच पण त्याच बरोबर राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपले वर्चस्व दाखवून दिलंय. 

Jun 26, 2015, 04:51 PM IST

फिल्म रिव्ह्यू: आजच्या न्यायालयीन व्यवस्थेचं वास्तववादी चित्र 'कोर्ट'

आज सुवर्ण कमळ विजेता चित्रपट 'कोर्ट' मोठ्या पडद्यावर झळकलाय. आजच्या न्याय प्रक्रियेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे कोर्ट.. कोर्ट या सिनेमाला सुवर्ण कमळ मिळाल्यानंतर या सिनेमाबद्दची उत्सुकता वाढली होती.

Apr 17, 2015, 05:41 PM IST

पाहा 'टाईमपास टू'चं आयटम साँग

रवी जाधव दिग्दर्शित टाईम पास टू सिनेमात आयटम साँगचा समावेश करण्यात आला आहे. हे गाणं यू-ट्यूबवर आलं आहे, या गाण्याची सोनाली कुलकर्णी आयटम गर्ल आहे.

Apr 15, 2015, 06:23 PM IST

आता आमिरनंही घेतला 'प्राईम टाईम'च्या निर्णयावर आक्षेप

मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईमचा शो सक्तीचा करण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी घेतला. त्याचं मराठी सिनेइंडस्ट्रीतर्फे स्वागतही करण्यात आले. मात्र बॉलिवूडकरांच्या यामुळे पोटात दुखू लागलं आहे. शोभा डे याच्यानंतर आता आमिर खानने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Apr 9, 2015, 12:23 PM IST

फिल्म रिव्ह्यू: यंग जनरेशनला भावणारी 'कॉफी आणि बरंच काही'!

एक फ्रेश स्टारकास्ट, एक फ्रेश लव्ह स्टोरी असलेला प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कॉफी आणि बरंच काही' हा सिनेमा या विकेंडला आपल्या भेटीला आलाय. प्रार्थना बेहरे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Apr 4, 2015, 01:51 PM IST