'किल्ला'नं जमवला ३ कोटी रूपयांचा गल्ला

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एस्सेल विजनच्या किल्ला या सिनेमानं ब़ॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय.. केवळ तीन दिवसात या सिनेमानं सव्वा तीन कोटी इतका व्यवसाय केला आहे.

Updated: Jun 30, 2015, 09:35 PM IST
'किल्ला'नं जमवला ३ कोटी रूपयांचा गल्ला title=

मुंबई : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एस्सेल विजनच्या किल्ला या सिनेमानं ब़ॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय.. केवळ तीन दिवसात या सिनेमानं सव्वा तीन कोटी इतका व्यवसाय केला आहे.

पहिल्याच आठवड्यात 225 चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा झळकला.

एवढंच नाहीतर प्रेक्षकाच्या वाढत्या मागणीमुळे या सिनेमाच्या शोमध्येही वाढ करण्यात आली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.