marathi movie

‘साज ह्यो तुझा’सोशल मीडियावर होतोय व्हायरल

युट्यूबवर हे गाणं रसिकांच्या पसंतीस येत असून आतापर्यंत कमी वेळात हजारो व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. 

Nov 18, 2017, 06:56 PM IST

सुपरस्टार रजनीकांत मराठी सिनेमात झळकणार

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेमात दिसणार आहेत. आता सुपरस्टार रजनीकांत यांना मातृभाषेतही अनुभवता येणार. 

Nov 17, 2017, 09:01 PM IST

दशक्रिया चित्रपटावर बंदी याचिका फेटाळी, पुरोहितांचा सिनेमाला विरोध

औरंगाबाद खंडपीठानं दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळल्यानंतर चित्रपटाचा वाद आणखीनच चिघळला. औरंगाबादच्या प्रोझोन या एकमेव मॉलमध्ये हा सिनेमा दाखवण्याला सुरुवात झाल्यानंतर पैठण येथील पुरोहितांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला.

Nov 17, 2017, 08:18 PM IST

पुणे | दशक्रिया चित्रपटवरील बंदीची याचिका कोर्टाने फेटाळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 03:45 PM IST

औरंगाबाद | दशक्रिया चित्रपटावरून राडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 03:39 PM IST

प्रार्थना बेहेरेचा 'हॉस्टेल डेज' २९ डिसेंबर रोजी होणार रिलीज

 प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Nov 15, 2017, 11:04 AM IST

‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनास ब्राम्हण महासंघाचा विरोध

'पद्मावती' सिनेमाला होणा-या विरोधाचा वाद देशभरात गाजत असतांना आता 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी ब्राम्हण महासंघानं केली आहे.

Nov 14, 2017, 03:27 PM IST

'बारायण' सिनेमाचा पोस्टर रिलीज

अतिशय हटके नाव असलेल्या ‘बारायण’ या आगामी चित्रपटाचे खूपच कल्पक पोस्टर १२ नोव्हेंबराला सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या बोलक्या पोस्टर वरून हा चित्रपट शैक्षणिक विषयावर भाष्य करणारा दिसतोय.

Nov 13, 2017, 02:59 PM IST

आर्ची पड्ल्याच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य....

सैराट चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपली लाडकी आर्ची.

Nov 10, 2017, 04:42 PM IST

पुन्हा अनुभवता येणार तात्या विंचूचा थरार

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा ‘झपाटलेला’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा ‘झपाटलेला’ सिनेमाची थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Nov 7, 2017, 12:09 PM IST

VIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी'

ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय. 

Oct 31, 2017, 12:57 PM IST

माधुरी दीक्षित झळकणार या मराठी सिनेमात

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी सिनेमात अभिनय करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर माधुरी लवकरच मराठी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे तिची ही मराठी सिनेमाची इनिंग कशी ठरणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 

Oct 17, 2017, 10:55 AM IST

सध्याची स्थिती 'थापाड्या'साठी योग्यच - अजित पवार

  'थापाड्या' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुंबईत अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

Oct 4, 2017, 11:12 PM IST

‘बापजन्म’ सिनेमा का बघावा याची ५ कारणे!

निपुण धर्माधिकारी या तरूण दिग्दर्शकाचा ‘बापजन्म’ हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली होती.

Sep 29, 2017, 01:00 PM IST