स्पॉट लाइट: कॉफी आणि बरंच काही - रिव्ह्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 12:54 PM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मराठीचा झेंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 07:21 PM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 06:13 PM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर रवी जाधव दिग्दर्शित 'मित्रा'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Mar 24, 2015, 04:59 PM ISTट्रेलर : 'टाईमपास २'मध्ये प्रियदर्शन - प्रिया बनलेत दगडू-प्राजू
दगडू आणि प्राजूचा 'टाईमपास' नव्हे लव्हस्टोरी तुम्हालाही भावली असेल तर 'टाईमपास २' तुमच्यासाठी दाखल झालाय.
Mar 14, 2015, 12:42 PM ISTए ए नाडियादवाला मराठी चित्रपट निर्मितीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 10:59 AM ISTफिल्म रिव्ह्यू: अवधूतचा फसलेला 'एक तारा'!
आज मराठीतले एक तारा आणि चंद्रकोर हे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. याच बरोबर आयुष्यमान खुराना स्टारर हवाईजादा, महेश भट्ट यांचा खामोशियां आणि के के मेनन, तिस्का चोप्रा यांची भुमिका असलेला रहस्य असे ३ बॉलिवूडपटही या विकेंडला आपल्या भेटीला आलेत.
Jan 30, 2015, 08:52 PM IST'क्लासमेटस्'ची पहिल्याच आठवड्यात रग्गड कमाई!
सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला स्पष्ट पाहायला मिळतोय. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'क्लासमेटस्' या मराठमोळ्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात तब्बल ६ कोटींची कमाई केलीय.
Jan 23, 2015, 08:48 PM ISTफिल्म रिव्ह्यू : 'क्लासमेटस्'ची यारी-दोस्ती, मज्जा अन मस्ती
चित्रपट : क्लासमेटस् (मराठी सिनेमा)
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
कलाकार : अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सुयश टीळक
फिल्म रिव्ह्यू : लोकमान्यांचं आणि विचारांचं दर्शन
या वर्षात बिग स्क्रिनवर आपल्या भेटीला आलाय एस्सेल व्हिजन निर्मीत, ओम राउत दिगदर्शित आणि सुबोध भावे स्टारर लोकमान्य, एक युगपुरुष हा सिनेमा रिलीज झाला आहे.
Jan 2, 2015, 07:28 PM ISTबाळकडू : पुन्हा एकदा घुमणार बाळासाहेबांचा आवाज!
महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हटलं की पहिलं नाव नजरेसमोर येतं ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांचं... हाच आवाज 'बाळकडू' या सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमणार आहे...
Dec 30, 2014, 06:40 PM ISTमराठी चित्रपटांना धक्का, पुण्यातील ‘प्रभात’ टॉकीज बंद होणार
मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीची साक्ष देणाऱ्या पुण्यातील प्रभात चित्रपटगृह बंद होणार असल्याची माहिती आहे. गेल्या ८० वर्षांपासून मराठी चित्रपटांसाठीचा हक्काचा पडदा म्हणून परिचित असलेलं प्रभात पाडलं जाणार असल्याची चर्चा आहे.
Dec 3, 2014, 02:30 PM ISTस्पॉट लाइट: अंधश्रद्धेचा खेळ 'स्वामी पब्लिक लिमिटेड'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 10:33 PM ISTविटी दांडू : एक खेळच नाही तर आजोबा-नातवाची प्रेमळ कहाणी
पूर्वी गल्लीबोळात दिसणारा विटीदांडूचा खेळ हा आजच्या मुलांसाठी एक आख्यायिकाच म्हणावी लागेल. हा मराठमोळा खेळ कालबाह्य होत असतानाच बॉलिवूड स्टार अजय देवगणने मात्र याच खेळाला पसंती देत आपली पहिली मराठी सिनेनिर्मिती केलीय. अजयने मोठ्या पडद्यावर विटीदांडूचा खेळ रंगवलाय....
Nov 21, 2014, 06:53 PM IST