VIDEO : सई-स्वप्नीलच्या 'तू हि रे'चा ट्रेलर लॉन्च

'दुनियादारी' आणि 'प्यार वाली लव्ह स्टोरी' या सिनेमात दिसलेली स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. 

Updated: Jul 7, 2015, 02:02 PM IST
VIDEO : सई-स्वप्नीलच्या 'तू हि रे'चा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : 'दुनियादारी' आणि 'प्यार वाली लव्ह स्टोरी' या सिनेमात दिसलेली स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. 

संजय जाधव दिग्दर्शित रॉमान्टिक ड्रामा असलेल्या 'तू हि रे' या सिनेमात स्वप्नील आणि सई सोबतच तेजस्विनी पंडीतही मुख्य भूमिकेत दिसतेय. तर या सिनेमाला संगीत दिलंय अमित राज यानं... 

हा सिनेमा येत्या ४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.