गेल आणि विराटचा 'झिंग झिंग झिंगाट'
विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकातांना पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमनं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हे दोघं बेधुंद होऊन नाचत होते.
May 10, 2016, 12:34 PM ISTसैराट सिनेमात परश्याची नोटीसबोर्डवर असलेली कविता
सैराट सिनेमामध्ये परशाने आर्चीसाठी लिहिलेली ही कविता तुम्हाला सिनेमा बघतांना कदाचित पूर्ण वाचता आली नसेल. सैराट सिनेमामधील त्यांच्या कॉलेजच्या noticeboard वर लावलेली ही कविता.
May 10, 2016, 12:17 PM ISTदिग्दर्शक नागराज मंजुळे यांची आहेत दोन नावे
नागराज मंजुळे हे स्वत:ची दोन नावं लावतात.
May 10, 2016, 10:26 AM ISTझिंग झिंग झिंगाटवर बॉलिवूड कलाकारांचा डान्स
झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना घातली भुरळ
May 2, 2016, 04:59 PM ISTसंपूर्ण एपिसोड : चला हवा येऊ द्या, बारामती
झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम शरद पवार यांच्या बारामतीत रंगला.
Apr 5, 2016, 10:58 PM ISTमराठी सिनेमा वृंदावन
Apr 1, 2016, 01:30 PM ISTभाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?
भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे.
Mar 28, 2016, 08:57 PM ISTचला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त
झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे...
Mar 28, 2016, 08:05 PM IST'सरपंच भगिरथ'ची कहाणी सांगितली उपेंद्र लिमयेने
सध्या जाट आरक्षणावरून देशाच्या उत्तरेला रणकंदन माजलं आहे. जात नाही ती जात... असं म्हटलं जाते. त्या अनुषंगाने सरपंच भगिरथ हा चित्रपट घेऊ येत आहे.
Feb 25, 2016, 10:21 PM ISTफिल्म रिव्ह्यू : मराठमोळ्या 'पोश्टर गर्ल'नं उडवली प्रेक्षकांची झोप
मराठी सिनेजगतातला 'द मोस्ट अवेटेड' असा 'पोश्टर गर्ल' प्रदर्शित झालाय. सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, ह्रषिकेश जोशी अशी कलाकारांची भली मोठी फौज घेऊन आलेत...
Feb 12, 2016, 03:10 PM ISTफोटो : विद्याच्या मराठी 'एक अलबेला'चा फर्स्ट लूक
बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन मराठी सिनेमात झळकणारे. भगवानदादांच्या जीवनावर असलेल्या एक अलबेला या मराठी फिल्ममध्ये विद्या बालन आणि मंगेश देसाई अशी जोडी दिसणारे.
Jan 28, 2016, 10:24 AM IST'पोलिस लाईन' सिनेमातील धमाल गाणं रिलीज
पोलिस लाईन सिनेमातील एक गाणं यू-ट्यूबवर आताच रिलीज करण्यात आलं आहे, अख्खा सिनेमा पाहून घे, असे या गाण्याचे बोल आहेत.
Jan 6, 2016, 08:11 PM ISTठाणे : हिंदी सिनेमामुळे मराठी चित्रपट 'सिंड्रेला' थिएटर नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 10:16 AM ISTकट्यारचे कोटी कोटीची उड्डाणे
सुबोध भावे दिग्दर्शीत आणि झी स्टुडिओज निर्मिती 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने गेल्या आठ दिवसात ७ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने यांनी दिली.
Nov 20, 2015, 08:19 PM IST'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड
'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
Nov 3, 2015, 01:34 PM IST