अमरीश पुरीच्या नातवाचे सिनेसृष्टीत पदार्पण !
आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने अनेकांच्या मनात ठसा उमटवणारे व्हिलन अमरीश पुरी यांचा नातू चक्क मराठीत चित्रपटातून सिनेजगतात पदार्पण करत आहे.
Sep 26, 2017, 04:46 PM ISTअॅक्शनपॅक्ट फास्टर फेणेचा दुसरा टीझरही दमदार !
भा.रा. भागवत लिखित 'फास्टर फेणे' च्या रंजक कथांनी ६० च्या दशकात अनेकांचे आयुष्य व्यापून टाकले होते.
Sep 23, 2017, 04:26 PM ISTसचिन खेडेकरांच्या ‘बापजन्म’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याच्या ‘बापजन्म’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Sep 12, 2017, 06:30 PM IST‘उबुंटू’चा ट्रेलरचा धुमाकूळ
हा ट्रेलर पाहून सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Sep 10, 2017, 11:37 AM ISTया ३ मराठी बालकलाकारांसोबत बिग बींनी केला खास सेल्फी क्लिक!
अमिताभ बच्चन यांनी 'बॉईज' चित्रपटाचे कौतुक
Sep 8, 2017, 11:10 AM ISTमुव्ही रिव्ह्यू : तुला कळणार नाही !
दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या ‘तुला कळणार नाही’ हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आल्या आहेत. त्यांचे याआधी ‘मितवा’ आणि ‘फुगे’ हे सिनेमे आले होते.
Sep 7, 2017, 04:58 PM ISTतृप्ती भोईरच्या "माझा अगडबम"चा धमाकेदार ट्रेलर
आत्तापर्यंत अभिनेत्री-निर्माती अशी ओळख असलेली तृप्ती भोईर ही मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. ‘माझा अगडबम’ तिच्या आगामी सिनेमाच्या माध्यमातून तृप्ती दिग्दर्शिकेच्या भूमिकेतही बघायला मिळणार आहे. याआधी आलेला ‘अगडबम’ हा सिनेमाचा चांगलाच गाजला होता.
Sep 5, 2017, 07:06 PM ISTकोकणी माणसाला भावणारं 'कोंबडो घालतो कुकारो' गाणं व्हायरल
गणेशोत्सव जवळ आला की, बाप्पाच्या गाण्याबरोबरच ठेका धरायला लावणारी अनेक गाणी व्हायरल होतात. असंच एक गाणं व्हायरल झालं आहे. ज्यावर अनेकांना ठेका धरायला लागणारच आहे.
Aug 24, 2017, 03:23 PM ISTआता सनी थिरकणार मराठमोळ्या लावणीवर....
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अंतर आता कमी झालं आहे. अनेक मराठी आणि हिंदी कलाकार दोन्ही भाषांच्या चित्रपटांमध्ये सहजतेनं वावरत आहेत. आणि प्रेक्षकांनी देखील ते अगदी आवडीने स्वीकारले आहे.
Aug 17, 2017, 10:34 AM IST'कच्चा लिंबू' आणि 'मला काही प्रॉब्लेम नाही' सिनेमाचा मुव्ही रिव्ह्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 03:39 PM ISTसागरिका घाटगेचा दुसरा 'डाव'
'चक दे इंडिया' या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडप्रमाणेच मराठीत साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं.
Aug 10, 2017, 08:43 PM IST‘कच्चा लिंबू’ का बघावा याची ६ कारणे !
अभिनेता प्रसाद ओक यांच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसाद यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता आहेच.
Aug 10, 2017, 06:22 PM IST‘कच्चा लिंबू’ मुव्ही रिव्ह्यू : केवळ आवर्जून बघण्याची नाहीतर अनुभवण्याची कलाकॄती
स्वत:ला तहानलेलं ठेवून मुलांची तहान भागवतात हे अनेक सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलं आहे. तसंच काही पालक हे आपल्या ‘स्पेशल’ अपत्यासाठीही किती खाचखडग्यांनी भरलेलं जीवन जगतात हेही काही सिनेमा, मालिकांमधून आपण पाहिलं आहे. मात्र, हे स्पेशल मुलांचं जगणं आणि त्या जगण्याचा त्यांच्या आई-वडीलांवर होणारा प्रभाव इतक्या सखोल पद्धतीने याआधीच्या कलाकृतींमध्ये बघायला मिळालं नाही, जितकं ‘कच्चा लिंबू’ मध्ये अनुभवायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा लिंबू’ची चर्चा जोरदार रंगली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे तर सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यात काहीतरी वेगळं आणि तितकंच प्रभावी बघायला मिळणार याचा अंदाज आला होता. पण तेव्हा हा मनात इतका भिनेल असा जराही विचार केला नव्हता.
Aug 9, 2017, 10:30 PM ISTसेलिब्रिटी अॅंकर । रुचा इनामदार । भिकारी नवा सिनेमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 11:19 PM ISTFILM REVIEW : काय रे रास्कला... प्रेक्षकांची फसवणूक?
या विकेन्डला आपल्या भेटीला आलाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित 'काय रे रास्कला' हा सिनेमा... गिरीधन स्वामी दिग्दर्शित 'काय रे रास्कला' या सिनेमाची टॅगलाईनच आहे हसा आणि फसा... हसण्याबद्दल तर माहीत नाही पण हा सिनेमा बघून तुमची नक्कीच फसवणूक होणार आहे यात शंका नाही..
Jul 14, 2017, 04:21 PM IST