दांडेकरांच्या साहित्यातला 'माचीवरला बुधा' लवकरच प्रेक्षकांसमोर
ज्येष्ठ साहित्यिक गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांची अजरामर साहित्यकृती असलेला 'माचीवरला बुधा' सिनेमाच्या स्वरुपात लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय.
Jun 10, 2017, 12:15 AM IST...अन् 'पांडू हवालदार' झाला 'शेंटीमेंटल'
मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सरप्राईज मिळालं.... आणि ते 'शेंटीमेंटल' झालेले पाहायला मिळाले.
Jun 6, 2017, 08:51 PM IST...तर आकाश ठोसर नाही, हा असता 'एफयू'चा हिरो!
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू' या आगामी बहूचर्चित सिनेमात 'सैराट'फेम आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच... पण, आकाश अगोदर आणखी एका चेहऱ्याचा या भूमिकेसाठी विचार झाला होता... हे तुम्हाला माहीत आहे का?
Apr 28, 2017, 03:17 PM IST'कनिका'... एक हॉरर सूडकथा!
सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला 'कनिका' हा हॉरर चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर मनोहर हे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.
Feb 15, 2017, 04:10 PM ISTफिल्म रिव्ह्यू : 'ध्यानीमनी'चा ड्रामा, सस्पेन्स, थ्रीलर
आज बिग स्र्किनवर महेश मांजरेकर निर्मीत आणि चंद्रकांत कुलकर्णा दिग्दर्शित 'ध्यानीमनी' हा सिनेमा प्रदर्शित झालाय.
Feb 10, 2017, 10:52 AM ISTव्हेलेन्टाईन - शिवजयंतीचा मुहूर्त साधून प्रदर्शित होतोय 'रांजण'
प्रेमाला कुठलंही बंधन नसतं... अशा बंधमुक्त प्रेमाचं 'रांजण' १७ फेब्रुवारीला भरणार आहे.
Feb 9, 2017, 09:42 AM ISTफिल्म रिव्ह्यू : गोलूपोलू प्रिया - सईचा 'वजनदार' परफॉर्मन्स
आज बिग स्क्रिनवर सचिन कुंडलकर दिग्दर्शित, सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर स्टारर 'वजनदार' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? हा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल, तर डोन्ट वरी... आम्ही सांगतोय या सिनेमाची ट्रू स्टोरी...
Nov 11, 2016, 10:37 AM ISTव्हेंटिलेटर मराठी सिनेमा : डॉ. मधु चोप्रा यांची खास मुलाखत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 03:59 PM ISTलॉस्ट अॅन्ड फाऊंड : हरवलेली वाट नव्यानं शोधण्याचा प्रयत्न
या विकेन्डला ऋतुराज दिग्दर्शित डॉ. मोहन आगाशे, मंगेश देसाई, स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर याच्या प्रमुख भूमिका असलेला 'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' हा सिनेमाही प्रदर्शित झालाय.
Jul 29, 2016, 04:42 PM ISTप्रियांका चोप्रा करणार मराठी चित्रपटात काम
बॉलीवूड ते हॉलीवूड अशी उत्तुंग भरारी घेणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता मराठी चित्रपटात काम करणार आहे.
Jul 12, 2016, 08:12 PM ISTपुणे : फॅंड्री सिनेमातील कलाकार बनला घरफोड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 09:41 PM IST'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच
महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.
May 14, 2016, 10:34 PM ISTआंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल
आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.
May 14, 2016, 08:52 PM ISTजेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की...
'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा बंगल्यावर 'सैराट'च्या टीमचं खास कौतूक केलं.
May 11, 2016, 08:41 AM ISTसैराट सिनेमात 'सल्या'ला कशी मिळाली संधी
महाराष्ट्रात सध्या सैराटचं वादळ आहे. सिनेमातील प्रत्येक पात्र हे लोकांना खूपच आवडलंय. असंच एक पात्र म्हणजे परश्याचा मित्र सल्या. सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख याने देखील सिनेमात खूप उत्तम कामगिरी केली आहे.
May 10, 2016, 03:43 PM IST