CM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 27, 2024, 09:26 AM IST
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? वाचा पूर्ण यादी
Maratha Reservation: मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 27, 2024, 08:15 AM IST
ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, 'आधीपासूनच मराठा...'
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे.
Jan 27, 2024, 07:46 AM ISTमनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.
Jan 27, 2024, 06:35 AM ISTमराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र...; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या या मागणीवर ठाम होते. अखेर सरकारने त्यांच्यासमोर मनतं घेत अंशत: ही मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील पत्रकच जरांगे-पाटलांना शिष्टमंडळाने दिलं आहे.
Jan 27, 2024, 06:05 AM ISTVIDEO | शेतकऱ्यांना थेट मुंबई-ठाण्यात शेतमाल आणता येणार, APMC जवळ मराठा आंदोलनामुळे निर्णय
Maratha Reservation Protest agricultural Vehicles Are Allowed To Pass Over Atal Setu
Jan 26, 2024, 10:35 PM IST'अध्यादेश मिळाला नाही तर', मनोज जरांगेंच्या 'या' प्रमुख मागण्या... राज्य सरकार मान्य करणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवली सराटी इथून निघालेला मराठा मोर्चा नवी मुंबईतल्या वाशी इथं थांबला आहे. आज मराठा आंदोलक मुंबईत धडक देणार होते, पण जरांगेंनी राज्य सरकारला 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
Jan 26, 2024, 06:36 PM ISTनजर जाईल तिथपर्यंत मराठाच मराठा... नवी मुंबईतील संयमी आंदोलनाचे फोटो पाहून व्हाल थक्क
Maratha Aarakshan Rally Navi Mumbai Manoj Jarange Patil Supporters: मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सकाळी 9 च्या सुमारास दाखल झालं. मात्र या ठिकाणी असलेली मराठा आंदोलकांची गर्दी जराही सरलेली नाही.
Jan 26, 2024, 12:51 PM ISTमनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम
Maraha Reservation : पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीजवळ थांबणार की मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2024, 09:21 PM IST'गोड बोलून माझ्याकडून सही नेली,' मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले 'तू मला फक्त भेट...'
Marahta Reservation Protest: एका अधिकाऱ्याने खोटं बोलून आपल्याकडून सही नेल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.
Jan 25, 2024, 06:14 PM IST
'मी काय बारकं पोरगं नाय', मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले 'आझाद मैदानातच आंदोलन करणार'
Maratha Protest: मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आझाद मैदानात आंदोलन होणार की दुसऱ्या ठिकाणी याबाबत संभ्रम आहेत. याचं कारण एकीकडे आझाद मैदानात परवानगी नाकारली जात असताना मनोज जरांगे यांनी आपण तिथेच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 05:34 PM IST
आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही
Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 02:19 PM ISTविकेंडला मुंबईबाहेर जात असाल तर थांबा! मराठा आरक्षण मोर्चामुळे वाहतूक बंद?
Maratha Reservation Protest : तत्पूर्वी हा मोर्चा लोणावळ्यातच शमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरीही हा मोर्चा नवी मुंबई आणि नंतर मुंबईत धडला तर, त्यासाठी वाहतुकीत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
Jan 25, 2024, 11:20 AM ISTMaratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 25, 2024, 07:17 AM IST
मनोज जरांगेंचं मराठा वादळ पुण्यात धडकलं, लाखो मराठा सहभागी... पाहा Drone ने टिपलेले Photo
Manoj Jarange Morcha Pune Latest Photo: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहे. लाखो मराठा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाला असून जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी केलीय.
Jan 24, 2024, 08:29 PM IST