इम्पेरिकल डेटा घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरु; CM शिंदेंची माहिती
Maratha Aarakshan CM Shinde Talks About Data
Oct 30, 2023, 03:05 PM ISTMaratha Aarakshan : मनोज जरांगे पाटील स्टेजवर कोसळले; पण उपोषणावर ठाम
Maratha Aarakshan Antarwali Sarati Maratha Protestor Reaction On Manoj Jarange Patil Collapsed
Oct 30, 2023, 03:00 PM ISTकायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध : CM शिंदे
Maratha Aarakshan We Will Give Maratha Reservation Which Will Pass The Test Of Law Says CM Shinde
Oct 30, 2023, 02:55 PM ISTMaratha Aarakshan : आमदाराचं घर पेटवलं, दगडफेकही झाली; आंदोलनाला हिंसक वळण
Beed Majalgaon Maratha Protestor Sets MLA House On Fire After Stone Pelting
Oct 30, 2023, 02:50 PM ISTMaratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं
Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उलचून धरत उपोषण सुरु केलं आणि इथं या आंदोलनाला दिवसागणिक आक्रमक स्वरुप प्राप्त झालं.
Oct 30, 2023, 12:26 PM IST
प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?
Manoj Jarange Patil: गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले.
Oct 30, 2023, 11:39 AM ISTMaratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन
Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय.
Oct 30, 2023, 09:36 AM ISTAntarwali Sarati Jalna | जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस
Antarwali Sarati Ground Report Maratha Protest To Moe In Phase Two On Fifth Day
Oct 29, 2023, 10:45 AM ISTमाढ्यातल्या अजित पवारांच्या सभेत गोंधळ, मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यता आला आहे. याचा फटाका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. सोलापूरमधल्या माढ्यात अजित पवार यांच्या सभेत मराटा आंदोलकांनी काळा झेंडे दाखवले
Oct 23, 2023, 01:39 PM ISTकेंद्रीय मंत्री भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. यावेळी भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Oct 20, 2023, 07:43 PM IST
मराठा आंदोलक तरुणाची मुंबईत आत्महत्या, विनोद पाटलांचा सरकारला इशारा; '...तर उद्रेक अटळ आहे'
मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असतानाच एका आंदोलकाने आत्महत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय तरुण सुनील बाबुराव कावळे याने मुंबईत आत्महत्या केली
Oct 19, 2023, 12:47 PM IST
आताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत.
Sep 11, 2023, 03:25 PM IST10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTकुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील सराटी इथं सरु असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. राज्य सरकारने जीआर काढला पण जोपर्तंयत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.
Sep 7, 2023, 07:29 PM IST