maratha protest

साताऱ्यात आज मराठा क्रांती मूक मोर्चा

मराठा क्रांती मूक मोर्चा आज सातारा येथे होतोय. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चात  उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारेसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील मोर्चात सामील होणार आहेत. 

Oct 3, 2016, 07:53 AM IST